Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 18 January 2022

Current Affairs
1 Chhattisgarh Government कडून नुकताच Rojgar Mission लाँच करण्यात आलेला आहे ज्या मधून 15 lakh job opportunities तयार करण्याचा मानस आहे .
2 Ministry of Housing and Urban Affairs  January 17 to 21 दरम्यान  Data Week सुरु करण्यात आला आहे .
3 Cyber Surakshit Bharat initiative च्या अनुषंगाने MeitY कडून  26th CISO Deep Dive Training program सुरु करण्यात आला आहे .
4 AEPC (Apparel Export Promotion Council) च्या Chairman  पदी Narendra Goenka यांची नेमणूक करण्यात आली आहे .
5 Internet And Mobile Association  कडून 11 आणि 12 जानेवारी 2022 दरम्यान २ दिवसीय virtual eventआयोजित करण्यात आला होता .
6  15 जानेवारी पासून 20th Dhaka International Film Festival सुरु झाला आहे .
7 नागालँड मधील Mon जिल्ह्याला नुकताच . National Award for e-Governance 2020-21 (Silver) देण्यात आलेला आहे .
8 भारताकडून नेपाळच्या सीमेजवळचा  Lipulekh pass रोड चा काम सुरु नेपाळ च्या सत्ताधारी पार्टी कडून विरोध .
9 Haryana State Employment of Local Candidates Act ज्या मध्ये 75% नौकऱ्या लोकल रहिवासी लोकांना आरक्षित केल्या गेल्या आहेत .
10 2021 मध्ये भारत आणि चीन मध्ये  125 billion USD चा trade व्यवहार झाला आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages