Advertisement

SECR Recruitment 2024 | दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस’ पदासाठी भरती जाहीर | लगेच करा अर्ज

SECR Recruitment 2024:- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार अँप्रेन्टिस पदाच्या 733 आणि 1113  जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 (11:59 PM) आणि 01 मे 2024 (11:59 PM)आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे. आहे.

SECR Recruitment 2024 Details

जाहिरात क्रमांक .
पदाचे नावअप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
एकूण 733  जागा
अर्ज पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण बिलासपूर विभाग
फी नाही

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

  • सदर पदासाठी उम्मेदवार 50% गुणांसह 10 वी पास आणि दिलेल्या ट्रेंड मध्ये ITI पास असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता | Age limit

  • 12 एप्रिल 2024 रोजी उम्मेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • या मध्ये SC/ST 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 12 एप्रिल 2024 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात:- पहा

ऑनलाईन अर्ज:- अर्ज करा

SECR Recruitment 2024 2

जाहिरात क्रमांक .E/PB/R/Rectt/Act Appr./01/2024-25
पदाचे नावअप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
एकूण 113 जागा
अर्ज पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण रायपूर विभाग
फी नाही

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

  • सदर पदासाठी उम्मेदवार 50% गुणांसह 10 वी पास आणि दिलेल्या ट्रेंड मध्ये ITI पास असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता | Age limit

  • 02 एप्रिल 2024  रोजी उम्मेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • या मध्ये SC/ST 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 01 मे 2024 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात:- पहा

ऑनलाईन अर्ज:- अर्ज करा

SECR Recruitment 2024 3

जाहिरात क्रमांक ./NGP/SAS/2024/16
आस्थापना क्र.: E05202702695 & E05202702494
पदाचे नावअप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
एकूण 861  जागा
अर्ज पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण नागपूर विभाग
फी नाही

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

  • सदर पदासाठी उम्मेदवार 50% गुणांसह 10 वी पास आणि दिलेल्या ट्रेंड मध्ये ITI पास असणे आवश्यक आहे.

वयाची पात्रता | Age limit

  • 02 एप्रिल 2024  रोजी उम्मेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
  • या मध्ये SC/ST 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 09 मे 2024 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात:- पहा

ऑनलाईन अर्ज:- अर्ज करा

How To Apply For SECR Recruitment 2024

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages