Advertisement

CRPF Recruitment 2024| CPRF कडून विविध जागांसाठी भरती जाहीर वेतन Rs.112400 पर्यंत, असा करा अर्ज

CRPF Bharti 2021

CRPF Recruitment 2024- Central Reserve Police Force New recruitment advertisement has been given by Central Reserve Police Force as per the advertisement total of 169  posts of  Constable (GD) (Sports Quota) Posts. are to be filled. The mode of application is online and the last date is 15 February 2024 (12:00 PM). More information and eligibility are as follows.

CRPF Recruitment 2024 Central Reserve Police Force  केंद्रीय राखीव पोलीस दला कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू) पदाच्या एकूण 169  जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 (12:00 PM) आहे. अधिक माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

CRPF Recruitment 2024 details

जाहिरात क्रमांक
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी  General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/महिला: फी नाही]
परीक्षा लवकरच जाहीर करण्यात येईल

Post And Educational Qualifications

Sr.NoName of the PostVacancyEducational Qualifications
1कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू)169   10वी उत्तीर्ण   आणि राष्ट्रीय चॅम्पियनशिप मध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले/ A11 मध्ये त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू
Total169  
  • अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

वयाची पात्रता

  •  15 फेब्रुवारी 2024 रोजी 18 ते 23+05 वर्षे.
  • परत या मध्ये SC/ST 05 वर्षे तर OBC 03  वर्षे सूट आहे.  

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 फेब्रुवारी 2024 (12:00 PM)

अधिकृत वेबसाईट : पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा

How To Apply For CRPF Recruitment 2024

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages