Advertisement

SBI Apprentice Recruitment 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 6160 जागांसाठी भरती जाहीर | लगेच करा अर्ज

SBI Recruitment 2022

SBI Apprentice Recruitment 2023: – New recruitment has been advertised in the State Bank Of India advertise new Advertisement to fill the apprentice post. According to the advertisement, 6100 vacancies will be filled for the Apprentice Posts. Job vacancies in All Over India and eligible candidates can apply online. The details of eligibility are as follows.

SBI शिकाऊ भर्ती 2023: – भारतीय स्टेट बॅंक मध्ये नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवाराची पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात दिली आहे. जाहिरातीनुसार, शिकाऊ पदांसाठी ६१०० रिक्त जागा भरल्या जातील. संपूर्ण भारतातील नोकरीच्या जागा आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्रतेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

SBI Apprentice Recruitment 2023 Details

जाहिरात क्रमांकCRPD/APPR/2023-24/17
एकूण जागा6100 जागा (Maharashtra:- 466 जागा)
पदApprentice
अर्जाची पद्धतOnline
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत
फीGeneral/OBC साठी Rs.300/- तर SC/ST कोणतेही फी नाही

SBI Apprentice Recruitment 2023 Post And Vacancies

SBI Apprentice Recruitment 2023 Posts
SCSTOBCEWSURTotal
989514138960326656160

Educational Qualifications

Apprentice पदासाठी उमेदवाराचे शैक्षणीक पात्रता ही पदवीधर असणे आवश्यक आहे.

वयाची अट | Age Limit

  • 01 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवाराचे वय हे 20 ते 28 वर्षे पर्यन्त असले पाहिजे.
  • आणि [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षेची सूट असणार आहे.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत जाहीरात बघणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 01 सप्टेंबर 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 सप्टेंबर 2023

Online परीक्षा:- ऑक्टोबर/नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : Click here

जाहिरात :- Click here

Online अर्ज :- Click here

How To Apply For SBI Apprentice Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages