Police Bharti Result 2022-23:- Many candidates participated in the physical qualification test announced by Maharashtra Police for recruitment of Maharashtra Police. The hall ticket has been released to download on the official website for this physical exam which started on the 2nd. The physical exam result of the eligible candidates who had a physical exam on the 2nd has been declared district-wise. The result has been announced for the constable and driver. Candidates can check their results according to their given number or their name.
Police Bharti Result 2022-23:- महाराष्ट्र पोलिसां च्या होणाऱ्या भरती साठी महाराष्ट्र पोलिसांनी जाहीर केलेले शारीरिक पात्रता परीक्षे मध्ये अनेक उमेदवारांनी सहभाग घेतला होता. 2 तारखे पासून सुरू झाललेल्या ह्या शारीरिक परीक्षेसाठी अधिकृत वेबसाइटवर हॉल टिकिट डाउनलोड करण्यासाठी जारी केले आहे. 2 तारखेला ज्या पात्र उमेदवारांची शारीरिक परीक्षा होती त्यांच्या शारीरिक परीक्षेचा निकल ज्या त्या जिल्हा नुसार जाहीर करण्यात आले आहे. या महापोलीस आणि हवालदार व चालकासाठी निकाल जाहीर झाले आहे.
उमेदवार त्यांच्या दिलेल्या नंबर किंवा त्यांच्या नावानुसार ते त्यांच्या निकाल बघू शकतात. 2
Police Bharti Result 2022-23 Details
शारीरिक परीक्षा परीक्षा तारीख | जानेवारी 2023 |
निकाल | Police Bharti Result 2022-23 Physical Test |
Police Bharti Result 2022-23 Physical Test Result By District Wise
Sr. No | District | Result |
1. | Buldhana Police Constable | View Result |
2. | Nashik Police Constable (Driver) | View Result |
3. | Hingoli Police Constable | View Result |
4. | Bhandara Police Constable (Driver) | View Result |
5. | Solapur Police Constable Solapur Police Constable | View Result |
6. | Chandrapur Police (Driver) | View Result |
Read more:- Beed Online Police Bharti Test Marathi – Practice Test Mock Test
How To Download Police Physical Test Result 2023
ह्या Maharashtra Police साठी Physical Test Result परीक्षा हॉल तिकीट प्रवेशपत्र Download करण्यासाठी खालील पद्धत वापरा.
1 वर दिलेल्या जिल्हयानुसार विभागाचे निकाल समोर दिलेल्या वर डाउनलोड करू शकतात.
- अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
- या साठी सगळ्यात आधी या वेबसाईट वर जायचे आहे.
- या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
- इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला.
- मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
- प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.