PNB Recruitment 2023 – Punjab National Bank has announced new recruitment. A total of 240 vacancies for the post of Apprentice will be filled as per the advertisement. The application process is online and the last date is 11 June 2023. The place of employment is All India. Important information and eligibility are as follows.
PNB भर्ती 2023 :– पंजाब नॅशनल बँकेने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार शिकाऊ पदाच्या एकूण 240 रिक्त जागा भरल्या जातील. अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन आहे आणि शेवटची तारीख ११ जून २०२३ आहे. नोकरीचे ठिकाण अखिल भारतीय आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
Table of Contents
PNB Recruitment 2023 Details
एकूण जागा | 240 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन | Rs.46,430 ते Rs.78,2230 पर्यंत |
फी | General/OBC: Rs.850/- तर SC/ST/PWD साठी Rs.100/– |
PNB Recruitment 2023 Post And Educational Qualifications
Sr. No | Post | Vacancy | Educational Qualifications |
1 | Officer-Credit | 200 | CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा MBA/PGDM (फायनान्स) मध्ये 65% गुण असणे आवश्यक आहे. किंवा त्या योग्यतेच असणे आवश्यक आहे. |
2 | Officer-Industry | 08 | B.E./B.Tech. (इलेक्ट्रिकल/ केमिकल/ मेकॅनिकल/सिव्हिल/टेक्सटाइल/ माइनिंग/मेटलर्जी) मध्ये 60% गुण असणे आवश्यक आहे. |
3 | Officer-Civil Engineer | 05 | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी मध्ये 60% गुण आणि 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
4 | Officer-Electrical Engineer | 04 | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी मध्ये 60% गुण आणि 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
5 | Office-Architect | 01 | B.Arch मध्ये 60% गुण आणि 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
6 | Officer-Economics | 06 | अर्थशास्त्र पदवी आणि अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. |
7 | Managerial Economics | 04 | अर्थशास्त्र पदवी आणि अर्थशास्त्र पदव्युत्तर पदवी आणि 03 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
8 | Manager-Data Scientist | 03 | B.E./B.Tech./M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/AI/मशीन लर्निंग) मध्ये 60% गुणांसह किंवा 60% गुणांसह सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी आणि 03 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
9 | Senior Manager-Data Scientist | 02 | B.E./B.Tech./M.E./M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/AI/मशीन लर्निंग) मध्ये 60% गुणांसह किंवा 60% गुणांसह सांख्यिकी मध्ये पदव्युत्तर पदवी आणि 05 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
10 | Manager-Cyber Security | 04 | B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स /IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग मध्ये 60% गुण असणे आवश्यक आहे किंवा MCA आणि CCNA/CCNA SECURITY/CCSC/PCNSE आणि 03 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
11 | Senior Manager-Cyber Security | 03 | B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स /IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग मध्ये 60% गुण असणे आवश्यक किंवा MCA आणि CISSP/CCDP/CCDE/CCIE/CCNP/CCIE/GSEC/OSCP आणि 03 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
240 |
वयाची पात्रता
- 01 जानेवारी 2023 रोजी उम्मेदवाराचे वय 21 ते 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे ,
- या मध्ये SC/ST 05 वर्ष तर OBC साठी 03 सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 जून 2023
परीक्षा:- 02 जुलै 2023
अधिकृत वेबसाईट : पहा
जाहिरात : पहा
ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा
How To Apply for PNB Recruitment 2023
विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
- खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी PNB ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.