Home » PNB Recruitment 2022 – नाशिक मध्ये विविध 48 जागांसाठी भरती
PNB Recruitment 2022 – नाशिक मध्ये विविध 48 जागांसाठी भरती
PNB Recruitment 2022 – Punjab National bank has announced New recruitment. As per the advertisement, a total of various 48 posts of Peonand Sweepers Etc will be filled. The application method is offline. The deadline is March 16, 2022. Important information and eligibility are as follows.
Advertisement
PNB भर्ती 2022 – पंजाब नॅशनल बँकेने नवीन भरती जाहीर केली आहे. जाहिरातीनुसार, शिपाई आणि सफाई कामगार इ.च्या एकूण ४८ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन आहे. अंतिम मुदत 16 मार्च 2022 आहे. महत्त्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.
PNB Recruitment 2022 Details
पद
Peonand Sweepers
अर्जाची पद्धत
Offline
पद
48 जागा
नौकरी ठिकाण
नाशिक (Sweepersपदासाठी औरंगाबाद, अहमदनगर, आणि नाशिक जिल्हा आहे.)
फी
कोणतेही फी नाही
Posts And Education Qualification
Post No.
Name of the Post
No. of Vacancy
1
Peon – शिपाई
14
2
Sweepers – सफाई कामगार
34
Total
48
शैक्षणिक पात्रता
Peon – शिपाई :- 1.12 वी उत्तीर्ण 2. Basic English language वाचता येणे आवश्यक आहे.
Sweepers – सफाई कामगार :- 1. 10th Pass किंवा कोणतेही शिक्षण नसले तरी चालेल 2. Basic English language वाचता
वरील दिलेल्या पोस्ट साठी उमेदवार हा नाशिक जिल्हया मधील असणे आवश्यक आहे.
वयाची पात्रता
01 जानेवारी 2022 रोजी कमीत कमी वय 18 ते 24 वर्षांची आहे. (SC/ST 05 वर्षांची तर OBC साठी 03 वर्षांची सूट आहे)
प्रत्येक पोस्ट साठी वेग वेगळी वयाची पात्रता आहे .
त्यासाठी अधिकृत जाहिरात बघावी.
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता
Advertisement
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता: – Chief Manager, Human Resources Department, Punjab National Bank, 2nd Floor, Woodland Tower, Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik 422005.