- 2022 मध्ये ICC Women महिला विश्वचषक 4 मार्च 2022 रोजी न्यूझीलंडमध्ये सुरू झाला.
- YouTube च्या वाढत्या Creator Ecosystem ने भारताच्या GDP मध्ये 6,800 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. आणि 2020 मध्ये देशात 6,83,900 पूर्णवेळ समतुल्य नोकऱ्यां दिल्या आहे.
- US militry आणि indian मिलिटरी ने को-ऑपरेशन ग्रुपची (MCG) 19 वी बैठक ही आग्रा, उत्तर प्रदेश येथे आयोजित करण्यात आली होती.
- 07 मार्च ते 10 या कालावधी मध्ये भारतीय आणि श्रीलंका नौदल द्विपक्षीय सागरी सराव SLINEX (श्रीलंका-भारत नौदल सराव) ची नववी आवृत्ती विशाखापट्टणम येथे आयोजित करण्यात आली आहे.
- ह्या वर्षीच्या आर्थिक वर्षा मध्ये भारतातून सुमारे 7 दशलक्ष टन गहू निर्यात करणार आहे. भारताकडून गव्हाची ही सर्वाधिक निर्यात होईल.
- Swiss Solar Aviation fuel चा अवलंब करेल आणि जगातील पहिली एअरलाइन बनेल.
- बंगळुरू येथे २०२२ मध्ये इंडिया ग्लोबल फोरम (IGF) कार्यक्रमाचे ठिकाण आयोजित करण्यात आले आहे.
- उत्तर कोरियाने अलीकडेच एका reconnaissance satellite प्रणालीची चाचणी घेतली आहे
- नवी दिल्लीत ‘शालेय आरोग्य चिकित्सालयांचे’ उद्घाटन करण्यात आले.
- रशियाने माघार घेतल्यानंतर Apple आयफोनच्या विक्रीत दररोज 3 दशलक्ष डॉलर्सचे नुकसान होणार आहे.