Advertisement

PMC Recruitment 2022 एकूण 448  जागांची भरती

PMC Recruitment 2022-Pune Municipal Corporation (PMC)  कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार पुणे महानगरपालिका मध्ये  Assistant Law Officer, Clerk Typist, Junior Engineer, & Assistant Encroachment Inspector पदाच्या एकूण 448  जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022  आहे.

PMC Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .1/398 
Assistant Law Officer04 जागा
Clerk Typist200 जागा
Junior Engineer (Civil)135 जागा
Junior Engineer (Mechanical)05 जागा
Junior Engineer (Transport Planning)04 जागा
Assistant Encroachment Inspector100 जागा
नौकरी ठिकाण पुणे
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी खुला प्रवर्ग: ₹1000/- तर मागासवर्गीय: ₹500/-
परीक्षा तारीख ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२२

शैक्षणिक पात्रता

  • सहाय्यक विधी अधिकारी पदासाठी Law ची पदवी आणि 05 वर्षे अनुभव  आवश्यक .
  • लिपिक टंकलेखक पदासाठी 10वी पास आणि Marathi Typing 30 wpm or English 40 wpm   आणि MS-CIT/CCC.
  • कनिष्ठ अभियंता साठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा आणि  03 वर्षे अनुभव आवश्यक .
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदासाठी  इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा  आणि 05 वर्षे अनुभव  आवश्यक ,
  • कनिष्ठ अभियंता पदासाठी  B.E/B.Tech (सिव्हिल)/ B. आर्किटेक्चर  आणि M.E/M.Tech (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा M.प्लॅनिंग (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग जरुरी .
  • सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदासाठी 10वी पास आणि सर्व्हेअर किंवा ओव्हरसिअर कोर्स जरुरी .

वयाची पात्रता

  • उम्मेदवाराचे वय  10 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
  • या मध्ये मागासवर्गीय: 05 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2022  

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How to Apply for PMC Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages