PCMC Doctor Bharti 2021 पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या जाहिराती नुसार Senior Resident,Junior Resident,Medical Officer या पदाच्या एकूण 139 जागा भरल्या जाणार आहेत पात्र उम्मेदवार दिलेल्या ऍड्रेस वर 07 डिसेंबर 2021 पर्यंत पाठवू शकतात जाहिराती नुसार दिलेली पात्रता आणि अन्य माहिती खालील प्रमाणे
Advertisement
PCMC Doctor Bharti 2021
जाहिरात क्रमांक | 1235/2021 |
Senior Resident | 61 पदे |
Junior Resident | 63 पदे |
Medical Officer | 15 पदे |
एकूण | 139 जागा |
नौकरी ठिकाण | पिंपरी-चिंचवड |
अर्जाची फी | कोणतीही फी नाही |
- जाहिराती नुसार एकूण जागा ह्या पदे आणि राखीव राखीव मध्ये विभागली गेली आहेत
- या बाबत अधिकृत जाहिराती मध्ये माहिती देण्यात आली आहे अर्ज करण्या पूर्वी जाहिरात पाहून अर्ज करावा
- हि सगळी पदे कंत्राटी तात्पुरत्या पद्धतीने भरली जाणार आहे
शैक्षणिक पात्रता
Senior Resident | MBBS आणि डिप्लोमा किंवा MD/MS/DNB या पैकी एक |
Junior Resident | MBBS,किंवा MSC /BDS/MDS पैकी एक |
Medical Officer | MBBS अनिवार्य |
अर्जाची पद्धत
- अर्ज हा पोस्टाने दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणे गरजेचं आहे
- अँप्लिकेशन सोबत महत्वाची कागदपत्रे झेरॉक्स सुद्धा जोडणे गरजेचं आहे
- अर्ज पाठवण्याचा पत्ता :
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 07 डिसेंबर 2021 05:00 वाजेपर्यंत |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
अधिकृत जाहिरात | Click Here |