Advertisement

Neyveli Lignite Corporation Limited मध्ये भरती-NLC recruitment 2021

NLC recruitment 2021 NLC म्हणजेच Neyveli Lignite Corporation Limited ने ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या तर्फे नवीन भरतीची Junior Engineer Trainee च्या जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिराती नुसार या पदांच्या एकूण 238 जागा भरल्या जाणार आहेत. पात्रता उम्मेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे.

अर्ज करण्याआधी जागांबद्दल माहिती करून घेणे अत्यंत आवश्यक बाब आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख, अर्ज करण्याची पद्धत, जसे की मिळणारा पगार, अर्ज कसा करणार, वयाची अट, नौकारीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता आणि इत्यादी. ह्या पदांबद्दल आधिक माहिती जाणून घेण्यासाठी पूर्ण आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.

NLC recruitment 2021 Details

पदांचे नावJunior Engineer Trainee
एकूण जागा238
नौकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन

NLC recruitment 2021 शैक्षणिक पात्रता

Junior Engineer Trainee Diploma In Mechanical, Or Civil, or Electrical Or chemical Or mining.

NLC recruitment 2021 जागा

Junior Engineer Trainee 238

वेतन

Junior Engineer Trainee रु. 31,000 ते रु.1,00,000/-

अर्जाची फी

अर्जाची फीOfficial Notification मध्ये बघा.

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्यासाठी Siteअर्ज करा

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू झाल्याची तारीख 10 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख5 जानेवारी 202

महत्त्वाच्या लिंक्स

Official SiteClick Here
official NotificationNotification

अर्जाची करण्याची पद्धत

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages