Home » महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभाग 1013 जागांसाठी भरती
महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभाग 1013 जागांसाठी भरती
Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021 महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागाकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Surveyor and Clerk आणि पदाच्या एकूण 1013 जागा पुणे प्रदेश,कोकण प्रदेश, मुंबई,नाशिक प्रदेश,औरंगाबाद प्रदेश,अमरावती प्रदेश,नागपूर प्रदेश या ठिकाणी भरण्यात येणार आहेत पात्रं आणि इच्छुक उम्मेदवार 31 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन करू शकतात पात्रता आणि अन्य माहिती खालीलप्रमाणे
Advertisement
Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2021
जाहिरात क्रमांक
राभअू 2019/Ģ.Ď.55/ई-6 िदनांक 20/07/2021.
Surveyor आणि Clerk
एकूण 1013 जागा
नौकरी ठिकाण
पुणे प्रदेश,कोकण प्रदेश, मुंबई,नाशिक प्रदेश,औरंगाबाद प्रदेश,अमरावती प्रदेश,नागपूर प्रदेश
अर्जाची फी
अमागास प्रवर्ग ₹300/- तर मागास प्रवर्ग साठी ₹150/-
एकूण भरती जागा ह्या मागास आणि मागास प्रवगानुसार विभागल्या गेल्या आहेत
जाहिराती नुसार विविध ठिकाणी एकूण भरती पदे ची माहिती विस्तारित स्वरूपात देण्यात आली आहे
ठिकाण नुसार भरती संख्या
पुणे प्रदेश
163 जागा
कोकण प्रदेश, मुंबई
244 जागा
नाशिक प्रदेश
102 जागा
औरंगाबाद प्रदेश
207 जागा
अमरावती प्रदेश
108 जागा
नागपूर प्रदेश
189 जागा
शॆक्षणिक पात्रता
Surveyor
Diploma in Civil Engineering (Diploma/Degree/Post Graduate Degree inDiploma in Civil Engineering (Diploma/Degree/Post Graduate Degree किंवा 0th Pass + ITI (Surveyor)
Clerk
Marathi Typing 30 W.P.M. and English Typing 40 W.P.M. येणे आवश्यक
वयाची पात्रता
31 डिसेंबर 2021 रोजी वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक