Advertisement

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद विभाग भरती 87 जागा

NHM Recruitment 2024

National Health Mission राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद विभाग कडून कंत्राटी पद्धतीने जागा भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Cardiologist, Physician, Surgeon, Anesthetists, Pediatrician, Specialists, Psychiatrists, MO Hematology, Medical Officer, Audiologist, Staff Nurse Pharmacist या पदांच्या एकूण 87 जागा भरल्या जाणार आहेत.अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असून शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 आहे महतवाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

NHM Aurangabaad Recruitment

जाहिरात क्रमांक
Cardiologist, Physician, Surgeon, Anesthetists, Pediatrician, Specialists, Psychiatrists, MO Hematology, Medical Officer, Audiologist, Staff Nurse Pharmacist पदे एकूण 87 जागा
नौकरी ठिकाण औरंगाबाद
अर्जांकची पद्धत ऑफलाईन
अर्जाची फी खुला प्रवर्ग ₹500/ तर मागासवर्गीय: ₹250/-

शैक्षणिक पात्रता

Cardiologist, Physician, Surgeon, Anesthetists, Pediatrician, Specialists, Psychiatrists, MO Hematology, Medical Officer, Audiologist, Staff Nurse Pharmacist पदे पदानुसार शैक्षणिक पात्रता (कृप्पया जाहिरात पाहावी)
वयाची पात्रता  18 ते 38 वर्षे असून मागासवर्गीय साठी 05 वर्षे सूट आहे ( स्टाफ नर्स पदासाठी 65 तर स्पेशालिस्ट पदासाठी 70 वर्ष आहे )

अर्जाची पद्धत

  • अर्जाची पद्धत ऑफलाईन असून 21 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे .
  • पत्ता :: जिल्हा शूल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, चिकलठाणा, औरंगाबाद

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख  21 जानेवारी 2022 
अधिकृत वेबसाईट पहा
अधिकृत जाहिरात पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages