Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 13 January 2022

Current Affairs
1 Dr S Somnath यांची ISRO.  च्या chairman पदी नियुक्ती करण्यात आली आहे ते पूर्व Chairman K Sivan यांची जागा घेतील
2 January 10, 2022, रोजी  India’s oldest sloth bear Gulabo चा भोपाळ येथील Van Vihar National Park मध्ये मृत्यू झाला .
3  Russian defence forces कडून नुकतेच new Tupolev Tu-160M. missile bomber.ज्याला White Swan असे म्हंटले जाते परीक्षण केले .
4 e Supreme Court कडून  देशातील उच्च न्यायालयांना तीन महिन्यांत प्रत्येक राज्य मध्ये itness Deposition Centre (VWDC) scheme तयार करण्या साठी लागणाऱ्या Manpower चा अंदाज देण्यसासाठी आदेश दिले आहे .
5  January 13, 2022 UK government कडून भारताबरोबर  free trade agreement (FTA)सुरु करण्याची घोषणा केली आहे .
6  HS2 archaeologists यांनी  South Northamptonshire मधल्या एका गावाजवळ wealthy Roman trading settlement  शोधली आहे .
7 January 13, 2022 रोजी लोहरी हा लोकप्रिय winter folk festival संपूर्ण भारत मध्ये उतसाहत साजरा करण्यात आला.
8 Union Minister Dr Jitendra Singh  यानि नव्या technology मधून  water purification  साठी Start-Up लाँच केले आहे जे  Artificial Intelligence (AI वर आधारित असणार आहे.
9 भारताने bilateral deal चा भाग म्हणून अमेरीकीके मधून  import of pork and pork products आयात करण्यासाठी मंजुरी दिली आहे .
10 Reserve Bank of India (RBI)  कडून 2020-21 चा Annual Report of the Ombudsman Schemes जाहीर केला असून त्या द्वारे बँकिंग संबंधी वाढणाऱ्या तक्रारी दाखवल्या आहेत .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages