NFC Bharti 2023: – New recruitment has been advertised in Nuclear Fuel Complex, Hyderabad According to the advertisement, a total of 206 vacancies will be filled for the posts of ITI Apprentice Trainee Posts for the year 2023-24 eligible candidates can apply online advertisements. The details of eligibility are as follows.
NFC Bharti 2023
NFC Bharti 2023: – Nuclear Fuel Complex, हैदराबाद मध्ये नवीन भरतीची जाहिरात करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार, ITI शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या 2023-24 वर्षासाठी एकूण 206 रिक्त जागा भरल्या जातील. पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्रतेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
Nuclear Fuel Complex Bharti 2023 Details
जाहिरात क्रमांक | NFC/R-III/1/5/2023 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
जागा | 206 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | कोणतेही फी नाही |
Post
Post | Trade | Vacancies |
ITI Apprentice | Fitter, Turner, Lab Assistant (Chemical Plant), Electrician, Machinist, Machinist (Grinder), Attendant Operator (Chemical Plant), Chemical Plant Operator, Instrument Mechanic, Motor Mechanic, Stenographer (English), COPA, Welder, Mechanic Diesel, Carpenter , & plumber | 206 |
Total | 206 |
Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता
10 वी पास आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI पास असणे आवश्यक आहे.
वयाची पात्रता | Age Limit
- 30 सप्टेंबर 2023 रोजी उम्मेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 सप्टेंबर 2023
अधिकृत वेबसाईट :- पहा
जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा
How To Apply For NFC Bharti 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.