Advertisement

NARCL Recruitment 2022- मध्ये Manager आणि Secretary पदांसाठी भरती

lcf and hcf

NARCL Recruitment 2022: – National Assets Reconstruction Company Limited (NARCL) has advertised new recruitment. Recruitment will be for various posts like Manager, Secretary, Chief Investment Officer, Chief Operating Officer, Investment Managers, Investment Analysts, HR & Admin Manager, Manager – Legal, Manager – Compliance & CS, and Manager – IT. In all, a total of 13 posts will be filled. The application process is online and the last date to apply is 02 March 2022. Important information and eligibility are as follows.

NARCL Recruitment 2022:- National Assets Reconstruction Company Limited (NARCL) ने नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. ह्या मध्ये Manager, Secretary आणि Chief Investment Officer, Chief Operating Officer, Investment Managers, Investment Analysts, HR & Admin Manager,Manager – Legal, Manager – Compliance & CS, Manager – IT अश्या विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. दोन्ही मिळून पदाच्या एकूण 13 जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाइन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे.

NARCL Recruitment 2022 Details

एकूण जागा13 जागा
नौकरी ठिकाणमुंबई, महाराष्ट्र
अर्जाची पद्धतऑनलाईन
फीकोणतीही फी नाही

जागा आणि शैक्षणिक पात्रता

Post No.Name of the PostNo. of Vacancyशैक्षणिक पात्रता
1Manager, etc.12 शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकृत जाहिरात बघवी
2Secretary 1 शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकृत जाहिरात बघवी
Total13
  • पोस्ट आणि शैक्षणिक पात्रतेची सविस्तर अधिकृत जाहिरातीत बघवी.

NARCL Recruitment 2022 Age Limit – वयाची अट

  • वयाची अट ही  32 वर्ष ते 55 वर्ष आहे.
  • अधीक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.  02 March 2022

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 16 February 2022

अर्जाची करण्याची शेवटची तारीख:  02 March 2022

अधिकृत वेबसाईट : Click here

अधिकृत जाहिरात :- Click here

येथे ऑनलाइन मेल करा :- [email protected]

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages