Advertisement

MPSC Medical Recruitment 2022-विविध पदाच्या 289  जागांची भरती

MPSC Recruitment 2022

MPSC Medical Recruitment 2022- Maharashtra Public Service Commission महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडून राज्य सेवेत भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करून परीक्षा घेतल्या जातात आताच्या नवीन जाहिराती नुसार मेडिकल विभागामध्ये Dentist, General State Service, Group-B एकूण 289  जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2022 असून जाहिराती प्रमाणे महत्वाची माहिती खालीलप्रमाणे .

Advertisement

MPSC Medical Recruitment 2022

जाहिरात क्रमांक . 014/2022
 दंतशल्यचिकित्सक, सामान्य राज्य सेवा,गट-बएकूण 289  जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत ऑनलाईन (अर्ज सुरु 21 फेब्रुवारी 2022)
फी Open Category: ₹719/- तर मागासवर्गीय साठी ₹449/- आहे

शैक्षणिक पात्रता

  • सादर पदासाठी Dental Surgery. ची पदवी आणि 01 वर्ष अनुभव आवश्यक .

वयाची पात्रता

  • 01 जून 2022 रोजी उम्मेदवाराचे वय  18 ते 35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक [मागासवर्गीय साठी या मध्ये 05 वर्ष सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मार्च 2022 

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply for MPSC Medical Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Advertisement