Home » Nagpur Fire Department Bharti 2023 एकूण 350 जागा
Nagpur Fire Department Bharti 2023 एकूण 350 जागा
Nagpur Fire Department Bharti 2023- Nagpur Municipal Corporation (NMC) कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे.जाहिराती नुसार Assistant Fire Station Officer, Sub Officer, Driver Operator, Fitter cum Driver, & Fireman Rescuer या पदांच्या एकूण 350 जागा भरल्या जाणार आहेत. अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे.
पहिल्या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि स्टेशन ऑफिसर & इंस्ट्रक्टर कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स तसेच MS-CIT आणि 03/05 वर्षे सेवा पूर्ण.
दुसऱ्या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि उप अग्निशमन अधिकारी कोर्स किंवा उप स्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी कोर्स तसेच MS-CIT व 05/07 वर्षे सेवा पूर्ण
तिसऱ्या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि जड वाहन चालक परवाना आणि 03 वर्षे अनुभव
चवथ्या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि ITI (मोटर मेकॅनिकल/ डिझेल मेकॅनिक) तसेच MS-CIT व 03 वर्षे अनुभव
पाचव्या पदासाठी 10वी उत्तीर्ण आणि राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण तसेच MS-CIT
वयाची पात्रता
पद क्र.1: 18 ते 42 वर्षे
पद क्र.2: 18 ते 37 वर्षे
पद क्र.3: 18 ते 32 वर्षे
पद क्र.4: 18 ते 35 वर्षे [आरक्षित प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
पद क्र.5: 18 ते 32 वर्षे
शारीरिक पात्रता
उंचीपुरुष साठी 165 से.मी तर महिलांसाठी 162 से.मी. आवश्यक.
छाती पुरुष साठी 81-86 से.मी.आवश्यक
वजन 50 kg किमान आवश्यक.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-27 डिसेंबर 2023