Advertisement

MPSC WRD Recruitment 2022 एकूण 12 जागा

MPSC Recruitment 2022

MPSC WRD Recruitment 2022-Maharashtra Public Service Commission महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे .जाहिराती नुसार Deputy Engineer (Electrical & Mechanical), Electrical & Mechanical Engineering Services, Group-A या पदांच्या एकूण 12 जागा भरल्या जाणार आहेत .अर्ज पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख  13 ऑक्टोबर 2022 आहे .महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

MPSC WRD Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .081/2022
Deputy Engineer (Electrical & Mechanical), Electrical & Mechanical Engineering Services, Group-Aएकूण 12 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी Open Category: ₹719/- तर Reserved Category/EWS साठी  ₹ 449/-

शैक्षणिक पात्रता

  •  Degree in Electrical/Mechanical/Telecommunication Engineering आणि 03 years experience.

वयाची पात्रता

  • 01 जानेवारी 2023 रोजी  18 ते 38 वर्षे दरम्यान असावे .
  • मागासवर्गीय साठी 05 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :13 ऑक्टोबर 2022

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply for Bank of MPSC WRD Recruitment 2022

Mahagenco Recruitment विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.

  • वर दिलेल्या अर्ज करण्यासाठी Apply Online वर क्लिक करा.
  • खालील भागास पदांकरत 2 पदांसाठी वेग वेगळ्या जाहिराती असतील त्या वर apply now अर्ज वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी MPSC WRD  ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages