Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 21 September 2022

Current Affairs

1. Home Affairs Ministry कडून  Criminal Procedure (Identification) Act, 2022 च्या नियमांची माहिती दिली आहे .

2. UAE Falcon 9 SpaceX  रॉकेट बरोबर रशीद रोव्हर नोव्हेंबर मध्ये लाँच करणार आहे .

3. Asia-pacific Institute of Broadcasting Development (AIBD) कडून India’s presidency अजून एक वर्ष साठी वाढवण्यात आली आहे .

4. Union Social Justice and Empowerment कडून District Disability Rehabilitation centre (DDRC) ची सुरवात केली आहे .

5. २१ सप्टेंबर हा दिवस The International Day of Peace जागतिक शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो .

6. Maharashtra सरकारकडून NITI Aayog-like state-level institution सेटअप करण्याचा निर्धार केला आहे .

7. 2022 च्या आकडेवारी नुसार भारत हा देश श्रीलंका ला सगळ्यात जास्त कर्ज देणारा देश आहे .

8. Bajrang Punia हे असे पहिले भारतीय आहेत ज्यांनी World Wrestling Championships मध्ये  four medals जिंकले आहेत .

9. Global Registry of Fossil Fuels हा  जीवाश्म इंधन साठा, उत्पादन आणि उत्सर्जनावरील जगातील पहिला Public डेटाबेस आहे.

10. NASA च्या Insight Lander ने मार्स वर Space Rocks टक्कर देत असल्याच्या दिसून आले आहे .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages