MPSC Technical Services Recruitment 2023:– Maharashtra State Service Health Department has released a new recruitment advertisement. Maharashtra Civil & Electrical Services Main Exam 2023 Posts 510 Posts to be filled. Application Last Date 21 November 2023. Important Information and Eligibility Following.
MPSC Engineering Services Recruitment 2023
एमपीएससी तांत्रिक सेवा भरती 2023:- महाराष्ट्र राज्य सेवा आरोग्य विभागाने नवीन भरती जाहिरात जारी केली आहे. महाराष्ट्र सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल सेवा मुख्य परीक्षा २०२३ पदांच्या भरतीसाठी ५१० जागांची भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता
MPSC Technical Services Recruitment 2023 Details
जाहिरात | 122/2023 & 123/2023 |
परीक्षा | Maharashtra Civil & Electrical Services Main Exam 2023 |
एकूण जागा | 510 जागा |
नौकरी ठिकाण | Maharashtra |
अर्जाची पद्धत | Online |
फी | Open Category साठी Rs.544/- तर [Reserved Category/EWS/Orphans/PWD साठी Rs.344/-] फी असणार आहे. |
Post – जागा
Advt No. | Sr. No. | Cadre | Vacancies |
122/2023 | 1 | Maharashtra Civil Engineering Services | 495 |
123/2023 | 2 | Maharashtra Electrical Service | 15 |
Total | 510 |
Educational Qualifications -शैक्षणिक पात्रता
Advt No. | Trade | Educational Qualifications |
122/2023 | Maharashtra Civil Engineering Services | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. |
123/2023 | Maharashtra Electrical Service | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. |
Total | 510 |
वयाची पात्रता | Age Limit
- 01 जून 2023 रोजी, उमेदवाराचे वय 18/19 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
- मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ साठी 05 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 नोव्हेंबर 2023
अर्ज सुरू झाल्याची तारीख:- 07 नोव्हेंबर 2023
जाहिरात :- खालीलप्रमाणे
Advt No. 122/2023 :- Click Here
Advt No. 122/2023 :- Click Here
How To Apply For MPSC Technical Services Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.