Advertisement

MHT CET 2022 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु

MHT CET 2022 -राज्य सामाईक प्रवेश परीक्षा मुंबई यांच्या कडून वर्ष २०२२-२३ साठी अभियांत्रिकी ,तंत्रज्ञान ,औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण या सगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचटी सीईटी २०२२ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ची अधिकृत जाहिरात आणि अर्ज लिंक जाहीर करण्यात आली आहे १२ वि पास विदयार्थी आता ऑनलाईन अर्ज करू शकतात ज्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 अशी आहे .

MHT CET 2022

जाहिरात क्रमांक .1222/CR.No.022/MHT-CET-2022/Reg/271/2022 Date:04/02/2022
परीक्षा नाव  महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET 2022 (Technical Education Courses)
फी  General साठी  ₹800/-तर इतर सर्व  600/-आहे

शैक्षणिक पात्रता

  • सदर प्रवेश परीक्षे साठी विज्ञान शाखेमधून १२ वि पास असणे आवश्यक आहे .

वयाची पात्रता

  • या परीक्षे साठी कोणती हि वयाची अट नाही आहे .

महत्वचया तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2022

विलंब शुल्क भरून अर्ज करण्याची शेवटची तारीख:07 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस

  • MHT CET साठी अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी cetcell.mahacet.org या वेबसाईट वर जायचे आहे .
  • या नंतर ऑनलाईन अँप्लिकेशन च्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे .
  • पुढच्या पेज वर New Registration वर क्लिक करायचे आहे आणि विचारलेली माहिती भरायची आहे .
  • या नंतर नोंदणी रेजिस्ट्रेशन शुल्क प्रवर्गानुसार भरायचे आहे .
  • या नंतर अर्जाचे एक PDF पावती कॉपी भेटेल ती Save करायची आहे .

महत्वाची माहिती

  • या पैशे साठी १२ वि पास असणे आवश्यक आहे .
  • राखीव प्रवेग अर्ज करताना सर्व प्रमाण पात्र आवश्यक आहेत .
  • नोंदणी करण्यासाठी स्वतःचा आणि चालू मेल आय डी आणि मोबाईल नंबर वापरावा .

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages