Advertisement

ECR Recruitment 2022 Apprentice पदाच्या 756 जागा

ECR Recruitment 2022

ECR Recruitment 2022 – East Coast Railway Department has announced new recruitment for the post of Apprentice. As per the advertisement, 756 posts of various Trade Apprentice posts will be filled in different units.

East Coast Railway विभागाकडून अँप्रेन्टिस पदाच्या नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार विविध युनिट मध्ये विविध ट्रेड अँप्रेन्टिस पदाच्या 756 जागा भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज कारण्याची शेवटची तारीख 07 मार्च आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

ECR Recruitment 2022

जाहिरात क्रमांक ,No. ECoR/RRC/ Act Appr/2021
अँप्रेन्टिस (विविध ट्रेड पदे )एकूण 756 जागा (युनिट नुसार जाहिराती मध्ये पहा )
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण WALTAIR ,BHUBANESWAR.,KHURDA,SAMBALPUR DIVISION
फी General आणि OBC साठी  100/- तर SC/ST/PWD आणि महिला साठी फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • 50% गुणांसह १०वि पास असणे आवश्यक आणि निवडलेल्या पोस्ट ट्रेड मध्ये ITI पूर्ण असणे आवश्यक .

वयाची पात्रता

  •  07 मार्च 2022 रोजी उम्मेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक
  • या मध्ये SC/ST  05 वर्षे तर OBC  03 वर्षे सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख :07 मार्च 2022

वेबसाईट : पहा

जाहिरात : पहा

ऑनलाईन अर्ज : अर्ज करा

How To Apply for ECR Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages