Advertisement

MHADA Hall Ticket 2022 For 565 Post Download

MHADA Syabus and Exam Pattern

MHADA Hall Ticket 2022:- Hall ticket for the exam has been announced by Maharashtra Housing and Area Development Authority. The examination will be held from 31st January to 09th February 2022. Clerk and Clerk-Typist vacancies will be fill through this examination. Eligible students can now go to the official website and download the hall tickets.

Maharashtra Housing And Area Development Authority कडून  परीक्षे चे हॉल तिकीट जाहीर करण्यात आला आहे. ह्या साठी 31 जानेवारी ते 09 फेब्रुवारी 2022 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षे मधून लिपिक आणि लिपिक- टंकलेख पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आता पात्र विध्यार्थी आता अधिकृत वेबसाईट वर जाऊन हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

MHADA Hall Ticket 2022

Exam dates31 जानेवारी ते 09 फेब्रुवारी 2022
TimetableClick here
हॉल तिकीट प्रवेश पत्र डाउनलोड लिंकClick here

MHADA Hall Ticket 2022 Download Steps

  • ह्या MHADA परीक्षा Hall ticker Download करण्यासाठी अर्ज दाखल करताना रजिस्टर केलेले मोबाइलला नंबर मेल आय डी चालू असणे गरजेचं आहे.
  • या साठी सगळ्यात आधी  या वेबसाईट वर जायचे आहे.
  • या नंतर Login च्या विकल्प वर क्लिक करायचे आहे.
  • इथे जाहिरात परीक्षा सिलेक्ट करून अर्ज भरण्यावेळी टाकलेला मोबाइलला नंबर ,मेल आय डी किंवा आधार कार्ड नंबर टाकायचे आहे आणि लॉग इन वर क्लिक करायचे आहे.
  • प्रवेश पत्र ओपन झाल्या नंतर डाउनलोड करून त्याची प्रिंट काढायची आहे.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages