Home » Bank of Baroda Recruitment 2022-मॅनेजर पदाच्या 220 जागा
Bank of Baroda Recruitment 2022-मॅनेजर पदाच्या 220 जागा
Bank of Baroda Recruitment 2022 बँक ऑफ बडोदा MSME विभागाकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार मॅनेजर पदाच्या विविध जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत या मध्ये एकूण 220 जागा आहेत अर्जाची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2022 असून उम्मेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात पात्रता आणि महत्वाची माहिती पाहुयात .
Advertisement
Bank of Baroda Recruitment 2022
जाहिरात क्रमांक
—
Zonal Sales Manager
11 जागा
Regional Sales Manager
09 जागा
Assistant Vice President
50 जागा
Senior Manager
110 जागा
Manager
40 जागा
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
General/OBC/EWS: ₹600/- तर SC/ST/PWD/Female: ₹100/- आहे.