Home » MGNREGA Bharti 2024 पालघर येथे 100 जागांसाठी भरती
MGNREGA Bharti 2024 पालघर येथे 100 जागांसाठी भरती
MGNREGA Bharti 2024- Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पालघर विभाकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे. जाहिराती नुसार Resource Person म्हणजेच साधन व्यक्ती या पदासाठी 100 जागा भरल्या जाणार असून नौकरी ठिकाण पालघर आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 (05:00 PM) आहे. महतवाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे.
Advertisement
MGNREGA Bharti 2024
जाहिरात क्रमांक
—
एकूण जागा
100 जागा
नौकरी ठिकाण
पालघर
पद
साधन व्यक्ती Resource Person
अर्जांकची पद्धत
ऑफलाईन
अर्जाची फी
फी नाही
Educational Qualifications | शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
Advertisement
उम्मेदवाराचे वय हे 18 ते 50 वर्षे. दरम्यान असावे.
Note:- अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.
Important Dates And Links | महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
Advertisement
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 22 जानेवारी 2024 (05:00 PM)
अर्ज सादर करण्याची ठिकाण : रूम. नं 111 पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर