Advertisement

महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 807 जागा 2020- MPSC 2021 Vacancy

MPSC PSI Bharti 2023

MPSC 2021 Vacancy – MPSC म्हणजेच Maharashtra Public Service Commission ने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यांच्या तर्फे नवीन भरतीची सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब), राज्य कर निरीक्षक (गट-ब), पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ह्या जाहिराती नुसार या पदांच्या एकूण 807 जागा भरल्या जाणार आहेत. ह्या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या गट-ब मुख्य परीक्षाचे घोषणा MPSC द्वारे करण्यात आली आहे .

Advertisement

दिनांक 28 फेब्रुवारी नुसार आयोगमार्फत दिनांक 4 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा आराजपत्रिक पूर्व परीक्षा – 2020 मधून सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब), राज्य कर निरीक्षक (गट-ब), तसेच पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) संवर्गाच्या अनुक्रमे दिनांक 30 नोव्हेंबेर 2021, 01 डिसेंबर 2021 व 03 डिसेंबर 2021 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकला आधारे संबंधित संवर्गाच्या मुख्या परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षा आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे.

Advertisement

ह्या जाहिरातीनुसार महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 22 जानेवारी 2022, पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 29 जानेवारी 2022,  राज्य कर निरीक्षक परीक्षा 05 फेब्रुवारी 2022, तर सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षा 12 फेब्रुवारी 2022. रोजी आयोजित केली आहे. ह्या परीक्षेसाठी लागणारी इतर आवश्यक माहिती खाली दिलेली आहे.

MPSC 2021 Vacancy Details

जाहिरात क्रमांक260/2021 ते 262/2021
एकूण जागा807
परीक्षेचे नावमहाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा 2020

MPSC 2021 Vacancy पद आणि जागा

पद क्र.पदाचे नाव जागा
1सहाय्यक कक्ष अधिकारी (GROUP-B)68
2पोलीस उपनिरीक्षक (GROUP-B)89
3राज्य कर निरीक्षक (GROUP-B)650
एकूण 807

MPSC 2021 Vacancy शैक्षणिक पात्रता

1. सहाय्यक कक्ष अधिकारी (Group-B)
2. राज्य कर निरीक्षक (Group-B)
3. पोलीस उपनिरीक्षक (Group-B)
कोणत्याही क्षेत्रात पदवीधर

वयाची अट

पद वयाची अट
सहाय्यक कक्ष अधिकारी (Group-B) 01 जून 2020 रोजी 18 वर्ष ते 38 वर्षे
राज्य कर निरीक्षक (Group-B) 01 जून 2020 रोजी 18 वर्ष ते 38 वर्षे
पोलीस उपनिरीक्षक (Group-B) 01 जून 2020 रोजी 19 वर्ष ते 31 वर्षे

परीक्षा वेळापत्रक

अनू क्रमांकपरीक्षा दिनांक
1 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा सयुक्त पेपर क्र.1 22 जानेवारी 2022
2  पोलीस उपनिरीक्षक पेपर क्र. 2 29 जानेवारी 2022
3 राज्य कर निरीक्षक पेपर क्र. 2 05 फेब्रुवारी 2022
4 सहाय्यक कक्ष अधिकारी पेपर क्र. 212 फेब्रुवारी 2022
Advertisement

पोलीस उपनिरीक्षक शारीरिक पात्रता

पुरुष महिला
उंची- 165 से.मी (अनवाणी) (कमीत कमी)
छाती- 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त
उंची- 157 से.मी (अनवाणी) (कमीत कमी)

परीक्षा केंद्र

परीक्षा केंद्र चे ठिकाण नाशिक, मुंबई & पुणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर

अर्ज करण्याची पद्धत

अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्ज करण्यासाठी Siteअर्ज करा 13 डिसेंबर 2021 सुरुवात होणार आहे.

फी

खुला प्रवर्ग Rs.544
मागास वर्गीय Rs.344

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू झाल्याची तारीख13 डिसेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख27 डिसेंबर 2021 

महत्त्वाच्या लिंक्स

Official SiteClick Here
official NotificationNotification

अर्जाची करण्याची पद्धत

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Advertisement

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages