Advertisement

भारतीय नौदल स्पोर्टस कोटा 01/2022 बॅच प्रवेश अर्ज सुरु

Indian Navy

Indian Navy Sailor Bharti 2021 भारतीय नौदल स्पोर्टस कोटा प्रवेश 2022 प्रवेश अर्ज सुरु झाले असून Sports Quota नुसार पात्र उमेदवार 25 डिसेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात नौकरीची ठिकाण संपूर्ण भारत मध्ये कुठेही असणार आहे जाहिराती नुसार महत्वाची माहिती खालील प्रमाणे

Advertisement

Indian Navy Sailor Bharti 2021

जाहिरात क्रमांक स्पोर्टस कोटा प्रवेश – 01/2022 बॅच
Sailors – Direct Entry Petty Officer कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक
Senior Secondary Recruitment (SSR) कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक
Sailors – Matric Recruits (MR)10वी उत्तीर्ण असणे आवश्यक
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत 
अँप्लिकेशन फी  फी नाही.

स्पोर्ट्स कोटा पात्रता

  • या तिन्ही पदांसाठी  खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे,  आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अ‍ॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, तसेच अन्य कोणत्याही खेळामध्ये असेल असा पात्र असणार आहेत

उंची आणि वयाची पात्रता

सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर पदासाठी 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2005 दरम्यानचे असावे
 सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR) पदासाठी 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2005 दरम्यानचे असावे
सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR) पदासाठी 1 एप्रिल 2001 ते 31 जानेवारी 2005 दरम्यानचे असावे
तसेच उम्मेदवाराची उंची किमान 157 सेमी. असावी

अर्जाची पद्धत

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून तो दिलेल्या ऍड्रेस वर 25 डिसेंबर 2021 पर्यंत पाठवायचा आहे
  • फॉर्म लिंक देण्यात आलेली आहे
  • अँप्लिकेशन पाठवण्याचा पत्ता :The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज पोस्ट करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2021
जाहिरात डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट येथे पहा
अर्जाचा फॉर्म डाउनलोड करा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages