MahaTransco Recruitment 2022-Mahapareshan महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित कडून नवीन विविध ठिकाणी नवीन भरती च्या जाहिराती देण्यात आलेल्या आहेत .जाहिराती नुसार Nanded,Girwali,Kumbhargaon आणि Latur या 04 ठिकाणी Electrician Apprentice पदाच्या एकूण 83 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून महत्वाची माहिती खालिलप्रमाने .
Advertisement
MahaTransco Recruitment 2022
Nanded | Girwali | Kumbhargaon | Latur | |
जाहिरात क्रमांक. | का.अ./अउदावि/नांदेड/129 | काअ./400 के.व्ही/ग्रकेवि/संवसु/विभाग/गिरवली/मासं/080 | काअ./400 के.व्ही/ग्रकेवि/कुंभारगाव/मासं/042 | का.अ./अउदा/संवसु/विभाग/लातूर/मासं/00138 |
आस्थापना क्रमांक . | E05202700372 | E04172700347 | E05202701611 | E02172700258 |
Apprentice-Electrician | एकूण 31 जागा | 15 जागा | 08 जागा | 29 जागा |
नौकरी ठिकाण | नांदेड | गिरवली | कुंभारगाव | लातूर |
- अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असून अर्ज ऑफलाईन दिलेल्या ऍड्रेस पाठवणे आवश्यक आहे .
- तसेच सादर भरती अर्जासाठी कोणतीही फी नाही आहे .
शैक्षणिक पात्रता
- Apprentice-Electrician पदासाठी १०वि पास आणि ITI (Electrician) पूर्ण असणे आवश्यक आहे ,
वयाची पात्रता
- 20 फेब्रुवारी 2022 रोजी उम्मेदवारचे वय 18 ते 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
- या मध्ये मागासवर्गीयांसाठी 05 सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज करण्याची शेवटची तारीख :20 फेब्रुवारी 2022
Advertisement
अधिकृत वेबसाईट :पाहा
ऑनलाईन अर्ज :पहा
Advertisement
जाहिरात नांदेड विभाग :पहा
गिरवली विभाग :पहा
Advertisement
जाहिरात कुंभारगाव विभाग :पहा
जाहिरात लातूर विभाग :पहा
अर्जाचा पत्ता
- जाहिराती मध्ये दिलेला अर्ज भरून दिलेल्या ऍड्रेस वर पाठवणे आवश्यक आहे .
- नांदेड विभाग पत्ता :कार्यकारी अभियंता, अउदा (संवसु) विभाग, 132KV उपकेंद्र जंगमवाडी परिसर, नांदेड-431605
- गिरवली विभाग पत्ता :कार्यकारी अभियंता, 400 के.व्ही ग्र.के. संवसु विभाग, मुकुंदराज नगर, मु.पो. गिरवली ता. अंबाजोगाई जि. बीड-431519
- कुंभारगाव विभाग पत्ता :कार्यालय, कार्यकारी अभियंता, 400 के.व्ही ग्र.के. विभाग, म.रा.वि.पा.कं.म. कुंभारगाव नांदेड-हैदराबाद रोड, मारताळ्याजवळ ता.लोहा, जि. नांदेड-431602
- लातूर विभाग पत्ता :कार्यकारी अभियंता, अउदा, संवसु विभाग, 132 केव्ही, उपकेंद्र परिसर, प्लॉट नंबर 21 MIDC, लातूर-431512
Related Posts:
- MahaTransco Recruitment 2022 Apprentice पदाच्या 54 जागा
- OCF Bharti 2022 अँप्रेन्टिस पदाच्या 180 जागा
- Naval Ship Repair Yard Recruitment 2023 अँप्रेन्टिस…
- Mahavitran नाशिक विभाग भरती अँप्रेन्टिस पदाच्या 149…
- महावितरण अमरावती विभाग अँप्रेन्टिस भरती 56 जागा
- महावितरण अँप्रेन्टिस पदाची भरती लातूर विभाग एकूण 26 जागा