You are here
Advertisement

MahaTransco Recruitment 2022 Apprentice पदाच्या 54 जागा

MahaTransco Recruitment 2022

MahaTransco Recruitment 2022-Mahapareshan कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार बीड साठी Apprentice-Electrician पदाच्या एकूण 54 जागा भरल्या जाणार आहेत नौकरी ठिकाण बीड असून अर्ज पद्धत ऑनलाईन आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Advertisement

MahaTransco Recruitment 2022

जाहिरात क्रमांक .का.अ./अउदा/संवसु/वि/बीड/196
आस्थापना क्र E11162703222
Apprentice-Electricianएकूण 54 जागा
नौकरी ठिकाण बीड
अर्जाची पद्धत ऑनलाईन
फी फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • ह्या पदांसाठी उम्मेदवार १० वि पास आणि Electricianमध्ये ITI पास असणे आवश्यक आहे .

वयाची पात्रता

  • उम्मेदवाराचे वय 20 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे दरम्यान असावे .
  • या मध्ये मागासवर्गीयांसाठी 05 वर्ष सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

(महत्वाची माहिति उमेमद्वाराला ऑनलाईन अर्ज करून तो अर्ज ऑफलाईन पाठवणे आवश्यक आहे )

अर्ज पाठवण्याचा पत्ता :कार्यकारी अभियंता, अउदा (संवसु) विभाग, 132KV उपकेंद्र परिसर, ईदगाह नाका, नाळवंडी रोड, बीड 431122

Advertisement

वेबसाईट :पहा

अधिकृत जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

Advertisement
Sandesh Shinde
Chief Content Writer, And Digital marketing Strategist. Responsible for developing and executing the company's content strategy. This includes conducting keyword research, writing SEO-optimized content, and managing the content calendar.a strong understanding of SEO principles.
Advertisement
Top