Maha Food Bharti 2023:- There is an update regarding the Maharashtra Food, Civil Supplies and Consumer Protection Department, Recruitment Examination. According to the information received, the recruitment for Various posts has been announced in All districts of Maharashtra state. Maharashtra Food Recruitment 2023 is going to be the recruitment process for the Maharashtra Food post. The recruitment of the Maharashtra Food Department has been announced at different places in Maharashtra. According to this recruitment, the recruitment of 345 seats will be announced. The recruitment of these posts will be announced by the Maharashtra Maharashtra Food Department. The last application is 31 December 2023 (11:59 PM).
Maharashtra Food Bharti 2023
महा फूड भरती 2023:- अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाच्या भरती परीक्षेबाबत एक अपडेट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र फूड भरती 2023 ही महाराष्ट्र फूड पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी फूड विभागाच्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीनुसार ३४५ जागांची भरती जाहीर करण्यात येणार आहे. या पदांच्या भरतीची घोषणा महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडून केली जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2023 (11:59 PM)
Maha Food Bharti 2023 Details
जाहिरात | प्र.क्र.63/2022 |
पद | पुरवठा निरीक्षक, गट-क आणि उच्चस्तर लिपिक, गट-क |
मासिक वेतन | Rs. 44,900 ते Rs.1,42,400 |
Recruiter Name | Maharashtra Food, Civil Supplies and Consumer Protection Department, |
एकूण जागा | 345 जागा |
अर्ज पद्धत | online |
नौकरी ठिकाण | महाराष्ट्र |
फी | अराखीव: ₹1000/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ:₹900/-, माजी सैनिक: फी नाही] |
Post And Vacancies | पद आणि जागा
महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाकडून वेग वेगळ्या २ पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. त्या मध्ये एकूण ३४५ जागांसाठी भरती ही होणार आहे. आपण खालील प्रमाणे सर्व पद आणि जागांची माहिती जाणून घेणार आहोत.
Sr.No | Posts | Vacancies |
1 | पुरवठा निरीक्षक, गट-क | 324 |
2 | उच्चस्तर लिपिक, गट-क | 21 |
Total | 345 |
Post And Educational Qualifications | पद आणि शैक्षणिक पात्रता
- पुरवठा निरीक्षक, गट-क:- पदवीधर (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य)
- उच्चस्तर लिपिक, गट-क:- पदवीधर
Age Limit | वयाची अट
: 01 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
Selection Process | निवड प्रक्रिया
Selection Process निवड प्रक्रिया ही ऑनलाइन कम्प्युटर बेस्ड परीक्षा होणार आहे. त्या मध्ये उत्तीर्ण उमेदवारांचे अर्ज हे भरती साठी पात्र ठरवण्यात येतील.
Application Fee | अर्जाची फी
- Open साठी Rs.1000/-
- राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) Rs.900/-
Important Dates And Links | महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाइन सुरू झाल्याची तारीख:- 13 डिसेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 डिसेंबर 2023 (11:59 PM)
परीक्षेची तारीख :- लवकर जाहीर करण्यात येईल
अधिकृत वेबसाईट :- पहा
अधिकृत जाहिरात (Official Notification): पहा
Online अर्ज करा:- Apply Online
How To Apply For Maha Food Bharti 2023
Talathi Bharti 2023 विविध ह्या पदांकरता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली माहिती प्रमाणे जाणून घ्या.
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.
Related Posts:
- Maha PWD Bharti 2023 | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम…
- AHD Maharashtra Recruitment 2023| महाराष्ट्र शासन…
- DRDO DMRL Bharti 2024 |DRDO DMRL संरक्षण धातू संशोधन…
- UPSC Civil Services Bharti 2024 | UPSC मार्फत नागरी…
- MPSC Civil Services Bharti 2024 | MPSC कडून…
- FCI भारतीय अन्न महामंडळ एकूण एकूण जागा १२४० भरती सुरु