Konkan Railway Recruitment 2023:- KRCL Konkan Railway Corporation Limited has released new recruitment for 139 posts in Konkan Railway. Konkan Railway Bharti 2023 Recruitment Design Engineer, Sr. Project Engineer /Inspection, Design Engineer, Sr. 32 posts are to be filled in Technical Assistant, Project Engineer, Draftsman, Deputy General Manager (Finance), Assistant Accounts Officer, Assistant Accounts Officer, Junior Accounts Manager, & Section Officer Posts. This recruitment advertisement has been given on the official website of Konkan Railway and according to it the important information is as follows.
Konkan Railway Recruitment 2023
Konkan Railway Recruitment 2023:- KRCL कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कोकण रेल्वे मध्ये १३९ जागांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. Konkan Railway Bharti 2023 या भरती मध्ये Design Engineer, Sr. Project Engineer /Inspection, Design Engineer, Sr. Technical Assistant, Project Engineer, Draughtsman, Deputy General Manager (Finance), Assistant Accounts Officer, Assistant Accounts Officer, Junior Accounts Manager, & Section Officer Posts मध्ये 32 जागा भरल्या जाणार आहेत. ही भरतीची ची जाहिरात कोकण रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट वर देण्यात आलेली असून त्या नुसार महत्वाची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
Konkan Railway Bharti 2023 Details
जाहिरात | CO/P-R/1C/2023 & CO/P-R/2C/2023 |
पद | विविध जागा |
मासिक वेतन | – |
एकूण जागा | 32 जागा |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
फी | कोणतेही फी नाही. |
Posts | पद
पद क्र. | पदाचे नाव | पद सख्या |
1 | सिनियर डिझाईन इंजिनिअर | 01 |
2 | सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/इंस्पेक्शन | 05 |
3 | डिझाईन इंजिनिअर | 02 |
4 | सिनियर टेक्निकल असिस्टंट | 03 |
5 | प्रोजेक्ट इंजिनिअर | 12 |
6 | ड्राफ्ट्समन | 01 |
7 | डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) | 01 |
8 | असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर | 02 |
9 | ज्युनियर अकाउंट्स मॅनेजर | 01 |
10 | सेक्शन ऑफिसर | 04 |
Total | 32 |
Educational Qualifications
Sr.No | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | सिनियर डिझाईन इंजिनिअर | गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 60% मध्ये पास आणि 06 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
2 | सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर/इंस्पेक्शन | सिव्हिल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी 55% गुणांसह पास आणि 06 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे आणि 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
3 | डिझाईन इंजिनिअर | गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी मध्ये 60% पास आणि 05 वर्षे अनुभव असणे आवशक आहे. |
4 | सिनियर टेक्निकल असिस्टंट | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी मध्ये 60% गुणांसह आणि 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
5 | प्रोजेक्ट इंजिनिअर | सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी मध्ये 60% गुणांसह आणि 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
6 | ड्राफ्ट्समन | ITI (ड्राफ्ट्समन-सिव्हिल)+08 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा मध्ये 60% गुणांसह + 06 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
7 | डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) | CA/CMA आणि 12 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
8 | असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर | CA/CMA आणि 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
9 | ज्युनियर अकाउंट्स मॅनेजर | CA/ICWA असणे आवश्यक आहे. |
10 | सेक्शन ऑफिसर | B.Com+CA /CMA (Inter) किंवा M.Com आणि 06 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.
Age Limit
- 01 नोव्हेंबर 2023 रोजी, उम्मेदवाराचे वय 35 ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
- SC/ST साठी 05 वर्षे सूट, तर OBC: 03 वर्षे सूट आहे.
मुलाखत | Interview
14, 18, 20, 22, 26, 28, 30 डिसेंबर 2023 & 01, 04, 05 & 08 जानेवारी 2024
मुलाखतीसाठी पत्ता | Konkan Railway Recruitment
पद क्र.1, 2, 3 & 6 : Design & Inspection Division, Konkan Railway Corp. Ltd., Flat No 503 & 504, 5th Floor, Prakash Deep Building, 7-Tolstoy Marg, New Delhi
पद क्र.4,5, 8, 9 & 10: Executive Club, Konkan Rail Vihar, Konkan Railway Corporation Ltd., Near Seawoods Railway Station, Sector-40, Seawoods (West), Navi Mumbai.
पद क्र.7: Konkan Railway Corporation Ltd., Recruitment Cell, 6th Floor, Belapur Bhavan, Plot no. 6, Sector-11, Near CBD Belapur Railway Station, CBD Belapur, Navi Mumbai, Maharashtra.
Important Dates And Links
अर्जाची करण्याची पद्धत | How to Apply For 2023
- वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
- अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
- हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे घेऊन दिलेल्या पत्त्यावर तुम्ही मुलाखती साठी उपस्थित रहा.
Related Posts:
- कोकण रेल्वे Technical Assistant पदाची भरती एकूण 18 जागा
- Western Railway Recruitment 2023 | पश्चिम रेल्वे…
- Railway Sports Quota Recruitment 2023 | भारतीय…
- North Eastern Railway Recruitment 2023 | उत्तर पूर्व…
- North Central Railway Recruitment 2023 | उत्तर मध्य…
- Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth मध्ये…