Advertisement

KVS Recruitment 2022 एकूण 13404 पदाची भरती

KVS Recruitment 2022

KVS Recruitment 2022-केंद्रीय विद्यालय संघटन कडून २ नवीन जाहिराती जाहीर केल्या आहेत .जाहिराती नुसार  Assistant Commissioner, Principal, Vice Principal, Post Graduate Teacher (PGT), Trained Graduate Teachers (TGT), Librarian, Primary Teacher (Music), Finance Officer, Assistant Engineer (Civil), Assistant Section Officer, Hindi Translator, Senior Secretarial Assistant, Junior Secretarial Assistant, & Stenographer Grade-II Posts पदाच्या एकूण 6990  जागा तसेच Primary Teacher पदाच्या 6414 जागा भरल्या जाणार आहेत .दोन्ही भरती साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 26 डिसेंबर 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .

Advertisement

KVS Recruitment 2022 1

जाहिरात क्रमांक .15/2022
एकूण जागा 6990
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी 1 to 3 पदासाठी ₹2300/-,.4 to 11:₹1500/- तर 12 to 14 साठी ₹1200/- फी आहे SC/ST/PWD/ExSM साठी कोणतीही फी नाही

Post And Educational Qualification

पदाचे नाव एकूण जागा शैक्षणिक पात्रता
Assistant Commissioner52Post Graduate Degree with 45% marks आणि B.Ed  तसेच  03 years experience.
Principal239Post Graduate Degree with 45% marks आणि  B.Ed  तसेच ) 02/03/08 years of experience.
Vice Principal203Post Graduate Degree with 45% marks आणि  B.Ed  तसेच ) 02/06/10  years of experience.
Post Graduate Teacher (PGT)1409Post Graduate Degree in relevant discipline with 50% marks आणि B.Ed.
Trained Graduate Teachers (TGT)3176Post Graduate Degree in relevant discipline with 50% marks आणि B.Ed.
Librarian355Graduate in Library Science or Diploma in Library Science with Graduation.
Primary Teacher (Music)3030th pass with 50% marks  आणि Graduation in Music.
Finance Officer06B.Com with 50% marks + 04 years experience OR M.Com with 50% marks + 03 years experience  किंवा A/ICWA/MBA(Finance)/PGDM (Finance)+ 03 years experience.
Assistant Engineer (Civil)02Civil Engineering Degree + 02 years experience किंवा  Civil Engineering Diploma + 05 years experience.
Assistant Section Officer156Graduate  आणि 03 years experience of UDC.
Hindi Translator11Post Graduate Degree in Hindi with English आणि Hindi to English and English to Hindi Diploma Course किंवा 02 years experience.
Senior Secretarial Assistant322Graduate  आणि 03 years experience of UDC.
Junior Secretarial Assistant702Graduate आणि kill Test Norms: Dictation: 10 minutes @80 wpm, Transcription: 50 minutes on the computer (English), 65 minutes (Hindi).
Stenographer Grade-II5412th Pass आणि
एकूण जागा 6990 English Typing on Computer 35 wpm किंवा Hindi Typing 30 wpm

वयाची पात्रता

  • 26 December 2022 रोजी पहिल्या पदासाठी 50 वर्ष ,दुसऱ्या पदासाठी 35 ते 50 वर्ष ,तिसऱ्या पदासाठी :35 ते 45 वर्ष पात्रता आहे .
  • तर चवथ्या पदासाठी 40 वर्ष पात्रता आहे .
  • या नंतर .5, 6, 8, 9, 10, & 11 या पदांसाठी 35 वर्षापर्यंत पात्रता आहे .
  • तसेच पद 7, आणि 12 30 वर्ष तर 13 आणि 14 साठी 27 वर्ष वय मर्यादा आहे .
  • या मध्ये SC/ST साठी 05  तर OBC 03  वर्ष सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :26 December 2022 

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

Advertisement

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

KVS Recruitment 2022 2

जाहिरात क्रमांक .16/2022
एकूण जागा 6414 Posts (UR-2599,OBC-1731,SC-962,ST-481,EWS-641)
पदाचे नाव Primary Teacher प्राथमिक शिक्षक
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/OBC: ₹1500/- तर SC/ST/PWD/ExSM फी नाही]

शैक्षणिक पात्रता

  • Primary Teacher प्राथमिक शिक्षक पदासाठी 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण आणि D.Ed/B.EI.Ed आणि CTET किंवा 50% गुणांसह पदवीधर+B.Ed+CTET आवश्यक .

वयाची पात्रता

  • 26 डिसेंबर 2022 रोजी उम्मेदवाराचे वय 30 वर्षांपर्यंत असू शकते ,
  • या मध्ये SC/ST साठी 05  तर OBC 03  वर्ष सूट आहे .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :26 December 2022 

Advertisement

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How to Apply for KVS Bharti 2022

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages