KRCL Recruitment 2023–Konkan Railway Corporation Limited (KRCL) कोकण रेल्वे कडून नवीन भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे सादर जाहिराती नुसार Graduate Apprentice/Technician (Diploma) Apprentice पदाच्या एकूण 190 जागा भरल्या जाणार आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2023 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता आणि खालीलप्रमाणे .
Advertisement
KRCL Recruitment 2023
जाहिरात क्रमांक . | CO/APPR/2023/01 |
पदवीधर अप्रेंटिस -सिव्हिल-30,इलेक्ट्रिकल-20,इलेक्ट्रॉनिक्स-10,मेकॅनिकल-20 | एकूण 80 जागा |
जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस | एकूण 30 जागा |
टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस -सिव्हिल-30,इलेक्ट्रिकल-20,इलेक्ट्रॉनिक्स-10,मेकॅनिकल-20 | एकूण 80 जागा |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
नौकरी ठिकाण | कोकण रेल्वे कार्यक्षेत्र. |
फी | General/OBC: ₹100/- [SC/ST/EWS/PWD/अल्पसंख्यक/महिला: फी नाही] |
शैक्षणिक पात्रता
- पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
- जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस: BA/B.Com/B.Sc/BBA/BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद / व्यवसाय अभ्यास पदवी
- टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयाची पात्रता
- 01 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक .
- SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज .करण्याची थेट मुलाखतीची शेवटची तारीख : 10 डिसेंबर 2023
Advertisement
वेबसाईट :पहा
अधिकृत जाहिरात :डाउनलोड करा
Advertisement
ऑनलाईन अर्ज :अर्ज करा
How to Apply KRCL Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
- उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
- हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
- पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा