Advertisement

IOCL Recruitment 2022-Apprentice पदाच्या 570 जागा

IOCL Recruitment 2022  

IOCL Recruitment 2022  Indian Oil Corporation Limited कडून नुकतीच नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार महाराष्ट्र मुंबई सह गुजरात मध्य प्रदेश ,छत्तीसगढ ,गोआ ,दादा नगर हवेली ,या राज्य मध्ये विविध Technician,Trade Apprentice पदाच्या एकूण 570 जागा भरल्या जाणार आहेत या मध्ये मुंबई साठी 332 जागांची भरती केली जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून 15 February 2022 पर्यंत अर्ज केले जाऊ शकणार आहेत महत्वाची माहिती पात्रता खालीलप्रमाणे.

IOCL Recruitment 2022

जाहिरात क्रमांक :IOCL/MKTG/WR/APPR/2022

Disc.Code पदाचे नाव एकूण जागा
101Technician Apprentice-Mechanical
102Technician Apprentice-Electrical
103Technician Apprentice-Instrumentation
104Technician Apprentice-Civil
105Technician Apprentice-Electrical & Electronics
106Technician Apprentice-Electronics
107Trade Apprentice – Fitter
108Trade Apprentice – Electrician
109Trade Apprentice – Electronics
Mechanic
110Trade Apprentice – Instrument
Mechanic
111Trade Apprentice – Machinist
112Trade Apprentice -Accountant
113 Trade apprentice – Data Entry Operator
114Trade Apprentice-Data Entry Operator
(Skill Certificate Holders)
115Trade apprentice – Retail Sales
Associate
116Trade Apprentice – Retail Sales
Associate (Skill Certificate Holders)
एकूण 332 जागा
  • जाहिराती मध्ये राखीवप्रवर्गानुसार जागांची माहिती देण्यात आलेली आहे त्याच वेळी ३३२ सोडून बाकी जागा इतर राज्यांमध्ये आहेत .
  • अधिक माहिति साठी अधिकृत जाहिरात पहा .
  • नौकरी ठिकाण :मुंबई महाराष्ट्र असणार आहे

शॆक्षणिक पात्रता

Trade And Technician Apprenticeदिलेल्या पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता (विस्तारित माहिती जाहिराती मध्ये पहा )
एकूण फी फी नाही
अर्जाची पद्धत ऑनलाईन
वयाची पात्रता अँप्रेन्टीसशिप च्या नियमानुसार

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज सुरु होण्याची तारीख 15 January 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 February 2022
अधिकृत जाहिरात पहा
वेबसाईट पहा
ऑनलाईन अर्ज पहा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages