Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 15 January 2022

Current Affairs
1. 15 जानेवारी हा दिवस हा भारतीय सेना (लष्कर) दिन Army Day म्हणून साजरा केला जातो आजचा आर्मी डे हा  74 वा होता .
2 पाकिस्तान कडून  14 जानेवारी 2022 पहिले राष्ट्रीय धोरण NSP लाँच केले आहे .
3  Defence Ministry कडून आर्मी veterans  आणि त्यांच्या फॅमिली साठी Armed Forces Flag Day Fund मध्ये Rs. 320 crores चा निधी आवंटीत केला आहे .
4  Philippines हा ndia’s BrahMos supersonic cruise missile system  $374.96 million च्या contract वर घेणारा पहिला देश बनला आहे .
5  SBI कडून  Formosa bonds मधून  $300 चा फंड उभारण्यात आला आहे .
6 Ukraine सरकारने नागरिकांसाठी cyber attack warning  जारी केली आहे ह्या मध्ये “be afraid and expect the worst असा म्हंटलं आहे .
7 Jammu and Kashmir प्रशासनाने Jammu and Kashmir Agricultural Land (Conversion for Non-Agricultural Purposes) Regulations 2022. चे नियम अधिसूचित केले आहेत.
8 15 जानेवारी, 2022 रोजी, आर्मी डे लष्कर दीना निम्मित  Khadi fabric नि बनवलेला world’s largest national flag प्रदर्शित केला गेला.
9 १२ जानेवारी २०२२ रोजी Indian Space Research Organisation (ISRO) कडून f cryogenic engine for Gaganyaan programme qualification test पुरणे केली .
10 15 जानेवारी हा दिवस पानिपत युद्धामध्ये शाहिद झालेल्या मराठ्याची आठवण म्हणून मराठा शौर्य दिवस म्हणून सुद्धा पाळला जातो.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages