Advertisement

IOB Recruitment 2023  इंडियन ओव्हरसीज बँकेत 66 जागांसाठी भरती

IOB Recruitment 2023-इंडियन ओव्हरसीज बँकेकडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Specialist Officer  पदाच्या एकूण 66 जागा भरल्या जाणार असून अर्जाची पद्धत ऑनलाईन आहे तसेच नौकरी ठिकाण संपूर्ण भारत आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023आहे.महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे.

IOB Recruitment 2023-Indian Overseas Bank has issued a new recruitment advertisement as per the advertisement total 66 posts of Specialist Officer post will be filled and the application mode is online and the job location is all over India last date to apply online is 19 November 2023. Important information and eligibility are as follows.

IOB Recruitment 2023

जाहिरात क्रमांक . HRDD/RECT/04/2023-24
पदस्पेशलिस्ट ऑफिसर (मॅनेजर/सिनियर मॅनेजर)
अर्जाची पद्धत ऑनलाईन
एकूण 66 जागा
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/OBC/EWS: ₹850/-     [SC/ST/PWD: ₹175/-]

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

  • 60% गुणांसह B.E./B.Tech/M.E./M.Tech/LLB किंवा पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर किंवा MCA  आणि 02/03/04/05/08 वर्षे अनुभव.

वयाची अट

  • उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी  रोजी 27 ते 30 वर्षे, 30 ते 40 वर्षे, 25 ते 35 वर्षे
  •  SC/ST साठी 05 वर्षे सूट तर OBC साठी 03 वर्षे सूट असणे आवश्यक आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important And Links

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 नोव्हेंबर 2023

अधिकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज : अर्ज करा

How To Apply for IOB Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वा

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages