Advertisement

India Post Recruitment 2023 | पोस्ट ऑफिस मध्ये 10 वी पास साठी मेगा भरती जाहीर | लगेच करा अर्ज

India Post Bharti 2021

India Post Recruitment 2023:- New recruitment announced by Indian Post. As per the advertisement, a total of 1899 posts of Various posts will be filled. The application process is online and the last date to apply is 09 December 2023. Important information and eligibility are as follows.

India Post Recruitment 2023

भारतीय टपाल भरती २०२३:- भारतीय टपाल विभागाने नवीन भरतीची घोषणा केली आहे. जाहिरातीनुसार विविध पदांच्या एकूण 1899 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे. महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे.

India Post Recruitment 2023 Details

एकूण जागा1899 जागा
अर्ज पद्धतonline
नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत 
फीGeneral/OBC/EWS साठी Rs.100/- तर SC/ST/PWD/महिला कोणतेही फी नाही

India Post Recruitment 2023 Posts जागा

Sr.NoPostsVacancies
1Postal Assistant598
2Sorting Assistant143
3Postman585
4Mail Guard03
5Multi-Tasking Staff570
Total1899

शैक्षणिक पात्रता | Educational Qualifications

Sr.NoPostsEducational Qualifications
1Postal Assistantपदवीधर आणि मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
2Sorting Assistantपदवीधर आणि मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
3Postman12 वी पास आणि मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
4Mail Guard12 वी पास आणि मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
5Multi-Tasking Staff10 वी पास आणि मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Total

वयाची पात्रता

  1. 09 डिसेंबर 2023 रोजी उमेदवाराचे वयाची पत्राता ही 18 ते 27 वर्षा पर्यंत असणे आवश्यक ह्या मध्ये SC/ST साठी 05 सूट तर OBC साठी 03 वर्षांची सूट आहे.
  2. अधिक माहिती साठी अधिकृत जाहिरात बघावी.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स | Important Dates And Links

अर्ज सुरू झाल्याची तारीख : 10 नोव्हेंबर 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 09 डिसेंबर 2023 

अधिकृत वेबसाईट :- पहा

अधिकृत जाहिरात (official Notification):- Click here

Apply Online :- Click here

How To Apply for India Post Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी India Post Recruitment ची आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages