AOC Recruitment 2023:- Ministry of Defence, Army Ordnance Corps (AOC) has issued a new recruitment advertisement, according to the advertisement, a total of 1793 posts are to be filled for the post of Tradesman Mate & Fireman. The application method for this recruitment is online and the last date of application is It is 26 February 2023 and the job location will be all over India. Important information and eligibility are as follows.
AOC Recruitment 2023:- Ministry of Defence, Army Ordnance Corps (AOC) कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे , जाहिराती नुसार Tradesman Mate & Fireman या पदाच्या एकूण 1793 जागा भरल्या जाणार आहेत .या भरती साठी अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 February 2023 आहे तसेच नौकरी ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे आहे .
AOC Recruitment 2023 Details
जाहिरात क्रमांक . | AOC/CRC/2023/JAN/AOC-02 |
एकूण जागा | 1793 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्जाची पद्धत | ऑनलाईन |
फी | नाही |
Post And Educational Qualifications
Sr. No | Post | Vacancy | Educational Qualifications |
1 | Tradesman Mate | 1249 | 10 वी पास असणे आवश्यक आहे. |
2 | Fireman | 544 | 10 वी पास असणे आवश्यक आहे. |
Total | 1793 |
वयाची पात्रता
- 26 फेब्रुवारी 2023 रोजी वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
- या मध्ये SC/ST 05 तर OBC 03 वर्षे सूट आहे.
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 फेब्रुवारी 2023
अधिकृत वेबसाईट : पहा
जाहिरात :पहा
ऑनलाईन अर्ज :- अर्ज करा
How To Apply For AOC Recruitment 2023
- वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
- अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
- दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
- अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
- हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.