Home » Indian Coast Guard Recruitment 2023 नवीन 300 जागांसाठी भरती
Indian Coast Guard Recruitment 2023 नवीन 300 जागांसाठी भरती
Indian Coast Guard Recruitment 2023:- Indian Coast Guard has issued a new recruitment advertisement for Assistant Commandant (01/2024 Batch) as per the advertisement total of 71 vacancies are to be filled. The application mode is online and the last date is 09 February 2023 (05:30 PM). Important information and eligibility are as follows.
Advertisement
Indian Coast Guard Recruitment 2023 :- भारतीय तटरक्षक दलाकडून असिस्टंट कमांडंट (01/2024 बॅच) साठी ची नवीन भरती ची जाहिरात दिली आहे जाहिराती नुसार एकूण 71 जागा भरल्या जाणार आहेत .अर्ज पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2023 (05:30 PM) आहे. महतवाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहे.
Indian Coast Guard Recruitment 2023
जाहिरात क्रमांक
असिस्टंट कमांडंट (01/2024 बॅच)
पदाचे नाव
विविध जागांसाठी भरती
एकूण जागा
71
अर्ज पद्धत
ऑनलाईन
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत
फी
कोणतेही फी नाही
Post And Educational Qualifications
ब्रांच
पद
जागा
शेक्षणिक पात्रता
1
जनरल ड्यूटी (GD)
40
60% गुणांसह पदवीधर आणि 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2
कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)
10
55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) पास आणि CPL (Commercial Pilot License) असणे आवश्यक आहे.
3
टेक्निकल (मेकॅनिकल)
06
60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (नेव्हल आर्किटेक्चर/मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल & प्रोडक्शन /मेटलर्जी/डिझाइन/एरोनॉटिकल/एरोस्पेस) आणि 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) पास असणे आवश्यक आहे.
4
टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स)
14
60% सोबत इंजिनिरिंग पदवी (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स) आणि 5% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) पास असणे आवश्यक आहे.
5
लॉ एन्ट्री
01
60% गुणांसोबत LLB पास असणे आवश्यक आहे.
Total
शारीरिक पात्रता
उम्मेदवाराची उंची किमान 157 सेमी आवश्यक .
तर छाती फुगवून 5 सेमी जास्त आवश्यक .
वयाची पात्रता
उम्मेदवारचा जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 आणि 30 जून 2004 दरम्यान असणे आवश्यक आहे.
या मध्ये SC/ST: 05 वर्षे तर OBC: 03 वर्षे सूट आहे ,
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
Advertisement
अर्ज सुरू झाल्याची तारीख :- 25 जानेवारी 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 09 फेब्रुवारी 2023 (05:30 PM)