Advertisement

भारतीय तटरक्षक दलात विविध पदांसाठी 96 जागांची भरती

Indian-Coast-Guard-Bharti

Indian Coast Guard New Bharti 2021 भारतीय तटरक्षक दलाकडून पुन्हा एकदा नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे नवीन जाहिराती नुसार Engine Driver, Sarang Lascar, Fire Engine Driver, Fireman, Civilian Motor Transport Driver (OG), Motor Transport Fitter, Store Keeper Grade II, Spray Painter, Motor Transport Mechanic, Lascar, Multi Tasking Staff  अश्या विविध पदांच्या एकूण 96 जागा भरल्या जाणार आहेत उम्मेदवारांची पोस्टिंग संपूर्ण भारत मध्ये कुठेही असून पात्र उम्मेदवाराना ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या युनिट वर अर्ज पाठवायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे अधिक माहिती खालीलप्रमाणे

Advertisement

Indian Coast Guard New Bharti 2021

जाहिरात क्रमांक 96_Group_C_Posts_HQ
Engine Driver05
Sarang Lascar03
Fire Engine Driver05
Fireman53
Civilian Motor Transport Driver (OG)11
Motor Transport Fitter05
Store Keeper Grade II03
Spray Painter01
Motor Transport Mechanic01
Lascar05
Multi Tasking Staff (Peon)03
Unskilled Laborer01
एकूण 96 जागा 
  • नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत मध्ये कुठल्याही युनिट मध्ये असणार आहे
  • यावेळी अर्जासाठी कोणतीही फी नाही आहे

शॆक्षणिक पात्रता

पदाचे नाव शिक्षण वय
Engine Driver  10वी उत्तीर्ण  आणि इंजिन ड्राइव्हर प्रमाणपत्र 18 ते 30 वर्षे.
Sarang Lascar 10वी उत्तीर्ण   आणि सारंग प्रमाणपत्र 18 ते 30 वर्षे.
Fire Engine Driver 10वी उत्तीर्ण , अवजड वाहनचालक परवाना  आणि 03 वर्षे अनुभव18 ते 30 वर्षे.
Fireman10वी उत्तीर्ण 18 ते 25 वर्षे.
Civilian Motor Transport Driver (OG)10वी उत्तीर्ण   अवजड व हलके वाहनचालक परवाना  आणि 02 वर्षे अनुभव18 ते 25 वर्षे.
Motor Transport Fitter 10वी उत्तीर्ण आणि ऑटोमोबाईल वर्कशॉप मध्ये 02 वर्षे अनुभव 18 ते 27 वर्षे.
Store Keeper Grade II12वी उत्तीर्ण  आणि 01 वर्ष अनुभव 18 ते 27 वर्षे.
Spray Painter10वी उत्तीर्णआणि अप्रेंटिस ट्रेनिंग पूर्ण 18 ते 27 वर्षे.
Motor Transport Mechanic 10वी उत्तीर्ण आणि ऑटोमोबाईल वर्कशॉप मध्ये 02 वर्षे अनुभव 18 ते 27 वर्षे.
Lascar10वी उत्तीर्ण आणि बोटीवरील सेवेचा 03 वर्षे अनुभव. 18 ते 27 वर्षे.
Multi Tasking Staff (Peon) 10वी उत्तीर्ण आणि ऑफिस अटेंडंटचा 02 वर्षे अनुभव. 18 ते 27 वर्षे.
Unskilled Laborer 10वी उत्तीर्ण किंवा ITI आणि 03 वर्षे अनुभव 18 ते 27 वर्षे.
  • उम्मेदवाराचे वय  31 जानेवारी 2022 रोजी, चे ग्राह्य धरले जाईल
  • SC/ST: 05 वर्षे सूट तर OBC:  03 वर्षे सूट आहे

अर्जाची पद्धत

  • उम्मेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा असून तो आपल्या राज्यावर युनिट च्या पत्त्यावर पाठवला जाऊ शकतो
  • अर्ज 31 जानेवारी 2022 पर्यंत पाठवला जाऊ शकतो
  • अँप्लिकेशन फॉर्म जाहिरातीच्या लिंक मध्ये देण्यात आला आहे
  • मुंबई & मुरुड जंजिरा:The Commander, No.2 Coast Guard District Headquarters, Worli Sea Face P.O., Worli Colony, Mumbai-400 030
  • रत्नागिरी:The Commanding Officer, CGAS Ratnagiri, C/o ICGS Ratnagiri, Airport Building, MIDC Area, Ratnagiri District – 415 639, Maharashtra
  • कोची :The Commander, No.4 Coast Guard District (Kerala & Mahe) Kelvatthy Fort, Fort Kochi – 682 001
  • गोवा:The Commander, No.11 Coast Guard District Headquarters (Goa), 4th floor, MPT Old Admin Bldg., Mormugao Harbour, Goa-403 803
  • कावरत्ती:The Commander, No.12 Coast Guard District (Kavaratti), Kavaratti Island, UT of Lakshadweep – 682555
  • दमण :The Commanding Officer, Coast Guard Air Station Daman, Nani Daman, Daman – 396210

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईटCiick Here
अधिकृत जाहिरात Ciick Here

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages