ECIL Bharti 2021 Electronics Corporation of India Limited कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हि कंपनी एक Department of Atomic Energy सहायक कंपनी म्हणून काम करते जाहीरतो नुसार कंत्राटी पद्धतीने टेक्निकल ऑफिसर पदाच्या एकूण 300 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज 21 डिसेंबर 2021 पर्यंत भरले जाऊ शकतात अधिक माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे
Advertisement
जाहिरात क्रमांक | 39/2021 |
Technical Officer | एकूण 300 जागा |
नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अँप्लिकेशन फी | कोणतीही फी नाही |
शॆक्षणिक पात्रता
Technical Officer | Electronics & Communication मध्ये First Class Engineering Degree किंवा Electronics & Communication Engineeringकिंवा Electrical Electronics Engineering / Electronics & Instrumentation Engineering / / Computer Science Engineering/ Information Technology मध्ये 60% marks सह डिग्री आणि कमीत कमी 03 months चा अनुभव |
वयाची मर्यादा | 30 नोव्हेंबर 2021 रोजी वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे SC/ST 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्ष सूट आहे |
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 डिसेंबर 2021 04 वाजेपर्यंत |
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
अधिकृत जाहिरात | डाउनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |
Related Posts:
- सारस्वत बँक भरती Junior Officer पदाच्या एकूण 300 जागा
- BEL Recruitment 2024| भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड…
- NLC Recruitment 2022 Executive Trainee पदाच्या 300 जागा
- PGCIL Recruitment 2023 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ…
- Railtail Recruitment 2023 | रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ…
- NPCIL Recruitment 2024 न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ…