Home » Central Bank of India Recruitment 2021 विविध 115 जागांसाठी भरती
Central Bank of India Recruitment 2021 विविध 115 जागांसाठी भरती
Central Bank of India Recruitment 2021:- सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने 115 जागांसाठी भरती ची जाहिरात 23 November 2021 रोजी प्रसिद्ध केली आहे. ह्या Central Bank of India Recruitment 2021 अंतर्गत 115 पदे भरण्यात येणाऱ्या जागा आहेत. ही 115 जागांसाठी घेतली जाणारी भरती ऑफिसर ह्या पदांकरता भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार आणि शैक्षणिक पात्र असलेले उमेदवार ज्यांना ह्या जागांसाठी अर्ज करायचा आहे ते अर्ज करू शकतात. अर्ज करण्याआधी त्यांना पदे आणि जागांबद्दल माहिती करून घेणे गरेजेचे आहे जसे की. अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचं , वयाची लिमिट, अर्ज करण्याची पद्धत, नौकारीचे ठिकाण आणि इत्यादी.
Advertisement
Central Bank of India Recruitment 2021
पदांचे नाव
Officer
एकूण जागा
115
नौकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत
Online
Central Bank of India पद आणि जागा
पद क्रमांक
Post Name
जागा
01
इकोनॉमिस्ट
01
02
इनकम टॅक्स ऑफिसर
01
03
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT)
01
04
डाटा सायंटिस्ट
01
05
क्रेडिट ऑफिसर
10
06
डाटा इंजिनिअर
11
07
IT सिक्योरिटी एनालिस्ट
01
08
IT SOC एनालिस्ट
02
09
रिस्क मॅनेजर
05
10
टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट)
05
11
फायनांशियल एनालिस्ट
20
12
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT)
15
13
लॉ ऑफिसर
20
14
रिस्क मॅनेजर
10
15
सिक्योरिटी
12
एकूण जागा
115
Central Bank of India शैक्षणिक पात्रता
पद
शैक्षणिक पात्रता
इकोनॉमिस्ट
1. इकोनॉमिक्स/कॉमर्स/बँकिंग/पब्लिक पॉलिसी/इकोनॉमिक पॉलिसी/ या विषयात उमेदवारांनी PhD पूर्ण पाहिजे. 2. उमेदावाराकडे किमान 05 वर्षाचा अनुभव पाहिजे.
इनकम टॅक्स ऑफिसर
1. उमेदवार CA पाहिजे. 2. उमेदवाराकडे किमान 10 वर्षाचा अनुभव पाहिजे.
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT)
1. उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स या विषयात पदवी पाहिजे. आणि उमेदवाराकडे कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी/पदवी पाहिजे. किंवा उमेदवार MCA उत्तीर्ण पाहिजे . किंवा उमेदवाराकडे डाटा एनालिस्ट/AI & ML/डिजिटल/इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी/पदवी पाहिजे. 2. उमेदवाराकडे किमान 10-12 वर्षाचा अनुभव पाहिजे.
डाटा सायंटिस्ट
1. उमेदवाराकडे सांख्यिकी/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स)/वित्त/अर्थमिती/गणित/अर्थशास्त्र या विषयात पदवी असावी.किंवा उमेदवाराकडे B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) पदवी पाहिजे . 2. उमेदवाराकडे किमान 08-10 वर्षाचा अनुभव पाहिजे.
क्रेडिट ऑफिसर
1. उमेदवार CA / CFA / ACMA पाहिजे. 2. उमेदवाराकडे किमान 03 वर्षाचा अनुभव पाहिजे. किंवा 1. उमेदवार MBA (फायनान्स) पाहिजे . 2.उमेदवाराकडे किमान 04 वर्षा अनुभवपाहिजे.
डाटा इंजिनिअर
1. उमेदवाराकडे गणित/वित्त/अर्थशास्त्र/संगणक विज्ञान (कॉम्प्युटर सायन्स)सांख्यिकी/अर्थमिती या विषयात पदवी पाहिजे. किंवा उमेदवाराकडे B.E./B.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT) पदवी असावी. 2. उमेदवाराकडे किमान 05 वर्षाचा अनुभव पाहिजे.
IT सिक्योरिटी एनालिस्ट
1. उमेदवाराकडे कॉम्प्युटर ECE इंजिनिअरिंगची पदवी/ सायन्स/IT असावी. किंवा उमेदवाराकडे M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT)/MCA या विषयात पदवी असावी. 2. उमेदवाराकडे किमान 06 वर्षाचा अनुभव पाहिजे.
IT SOC एनालिस्ट
1. उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्स/IT / ECE इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे. किंवा उमेदवाराकडे MCA/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स/IT) पदवी पाहिजे. 2. उमेदवाराकडे किमान 06 वर्षाचा अनुभव पाहिजे.
रिस्क मॅनेजर
1. उमेदवार MBA (फायनान्स/बँकिंग)/ PG डिप्लोमा (फायनान्स/बँकिंग)/स्टॅटिस्टिक्समधील (सांख्यिकी) पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण पाहिजे. 2. उमेदवाराकडे किमान 03 वर्षाचा अनुभव पाहिजे.
टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट)
1. उमेदवाराकडे मेकॅनिकल/सिव्हिल/मेटलर्जी/प्रोडक्शन/टेक्सटाईल/केमिकल इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे. 2. उमेदवाराकडे किमान 03 वर्षाचा अनुभव पाहिजे.
फायनांशियल एनालिस्ट
1. उमेदवार CA किंवा MBA (फायनान्स) पाहिजे. 2. उमेदवाराकडे किमान 03 वर्षाचा अनुभव पाहिजे.
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (IT)
1. उमेदवाराकडे कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स या विषयात पदव्युतर पदवी पाहिजे & उमेदवाराकडे इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन्स या पदव्युतर पदवी आवश्यक. & उमेदवाराकडे कम्युनिकेशन्स/इलेक्ट्रॉनिक्स पदव्युतर पदवी पाहिजे. & उमेदवाराकडे इन्स्ट्रुमेंटेशन पदव्युत्तर पदवी/पदवी पाहिजे. 2. उमेदवाराकडे किमान 02 वर्षाचा अनुभव पाहिजे.
लॉ ऑफिसर
1. उमेदवाराकडे LLB ची पदवी पाहिजे. 2. उमेदवाराकडे किमान 03 वर्षाचा अनुभव पाहिजे.
रिस्क मॅनेजर
1. उमेदवाराकडे MBA/सांख्यिकी/गणित या विषयात पदव्युत्तर पदवी पाहिजे. किंवा फायनान्स या विषयात PG डिप्लोमा & उमेदवाराकडे 60% गुणांसह बॅंकिंग पाहिजे. 2. उमेदवाराकडे किमान 02 वर्षाचा अनुभव पाहिजे.
सिक्योरिटी
1. उमेदवार पदवीधर असावा. 2. उमेदवाराने भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा माजी कमिशन अधिकारी किमान 5 वर्षाचा सेवा केलेली असावी. किंवा उमेदवार नौदल हवाई दल, आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी पाहिजे.