Home » ESIC कोल्हापूर विभाग भरती सरळ मुलाखत एकूण 11 जागा
ESIC कोल्हापूर विभाग भरती सरळ मुलाखत एकूण 11 जागा
ESIC Kolhapur Bharti 2021 कर्मचारी राज्य विमा महामंडळ, कोल्हापूर कडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आली आहे जाहिराती नुसार Part-time specialist पदाच्या एकूण 11 जागा भरल्या जाणार आहेत इच्छुक आणि पात्र उम्मेदवार 15 आणि 16 डिसेंबर 2021 सरळ मुलाखतीसाठी दिलेल्या ऍड्रेस वर जाऊ शकतात
Advertisement
ESIC Kolhapur Bharti 2021
जाहिरात क्रमांक
ESIC/कोल्हापूर/2021
Part-time specialist
एकूण 11 जागा
नौकरी ठिकाण
कोल्हापूर
अँप्लिकेशन फी
कोणतीही फी
अर्जाची पद्धत
सरळ मुलाखत
भरती मध्ये या पदांसाठी वेगवेगळ्या विषयानुसार आणि प्रवर्गानुसार जागा विभागल्या गेल्या आहेत
जाहिराती मध्ये या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे
सगळी पदे हि कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहेत कंत्राट एक वर्षाचं असणार आहे
शॆक्षणिक पात्रता
Part-time specialist
विषयानुसार Specialist पदवी किंवा डिग्री
वयाची पात्रता
जाहिराती अनुसार
अर्जाची पद्धत
या भरती साठी अर्ज आणि दस्तावेज घेऊन सरळ मुखाती साठी जायचे आहे
मुलाखत तारीख : 15 आणि 16 डिसेंबर 2021
मुलाखतीचा पत्ता: ESIC Hospital, Kolhapur, Circuit House Road, Tarabai Park, Kolhapur – 416 003.