Home » EIL Recruitment 2022 जुनिअर ड्राफ्ट्समन पदाच्या 60 जागा 
EIL Recruitment 2022 जुनिअर ड्राफ्ट्समन पदाच्या 60 जागा 
EIL Recruitment 2022-Engineers India Limited कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Junior Draftsman पदाच्या एकूण 60 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून शेवटची तारीख 18 एप्रिल 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे .
Advertisement
EIL Recruitment 2022
जाहिरात क्रमांक .
HRD/Rectt/Advt/2021-22/13
Junior Draftsman Grade II
एकूण 27 जागा
Junior Draftsman Grade I
एकूण 33 जागा
नौकरी ठिकाण
संपूर्ण भारत.
अर्जाची पद्धत
ऑनलाईन
फी
नाही
शैक्षणिक पात्रता
ज्युनियर ड्राफ्ट्समन ग्रेड II पदासाठी Mechanical / Civil / Architecture / Electrical / Instrumentation / Electronics / Chemical Engineering पैकी एका मध्ये 65% marks सह डिप्लोमा आणि 01 वर्ष अनुभव .
ज्युनियर ड्राफ्ट्समन ग्रेड I साठी Mechanical / Civil / Architecture / Electrical / Instrumentation / Electronics / Chemical Engineering पैकी एका मध्ये 65% marks सह डिप्लोमा आणि 05 वर्ष अनुभव .
वयाची पात्रता
28 February 2022 रोजी उम्मेदवाराचे वय जास्तीत जास्त 30 वर्ष असू शकते .
या मध्ये SC/ST साठी 05 तर OBC 03 वर्ष सूट आहे .
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2022