1 .दरवर्षी ५ एप्रिल हा दिवस National Maritime Day राष्ट्रीय सागरी दिन म्हणून साजरा केला जातो .
2. Indian government कडून Nepal मधील भारतीय राजदूत Vinay Mohan Kwatra याना भारताचे पुढील Foreign Secretary म्हणून नियुक्त केले आहे .
3. Aleksandar Vučić हे Serbia देशाच्या राष्ट्रपति President पदी पुन्हा निवडून आले आहेत .
4. 64th Annual Grammy Awards, प्रथमच Trevor Noah यांनी MGM Grand Garden Arena येथे प्रथमच सादर केले .
5. केंद्र सरकार कडून सुरु कण्र्यात आलेल्या Stand-up India scheme ला ५ एप्रिल रोजी ५ वर्ष पूर्ण झाली हि योजना 5 एप्रिल 2016 सुरु करण्यात आली होती .
6. Rajasthan मध्ये नुकताच Gangaur festival साजरा करण्यात आला असून हा उत्सव Madhya Pradesh, Gujarat, आणि West Bengal मध्ये सुद्धा साजरा केला जातो .
7. अमेरिकेच्या National Institute of Allergy and Infectious Diseases (NIAID), कडून HIV vaccines च्या Phase 1 clinical trials ची सुरवात करण्यात आली आहे .
8. HDFC’s board of directors कडून HDFC बँक च HDFC लिमिटेड मध्ये विलीगीकरण साठी मंजुरी दिली आहे ,
9. बांगलादेश च्या Chattogram मध्ये Indain Economic Zone साठी BEZA ने अडाणी ग्रुप बरोबर करार केला आहे .
10. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी Anti Dpoing Testing ला मजबूत करण्यासाठी New Rare Chemical Reffrence Material लाँच केले आहे .