DCSEM Recruitment 2022-Directorate of Construction, Services and Estate Management (DCSEM) कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार Technical Officer, Scientific Assistant, पदाच्या एकूण 33 जागा भरल्या जाणार आहेत ,अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 April 2022 असून नौकरी ठिकाण मुंबई आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .
Advertisement
DCSEM Recruitment 2022
जाहिरात क्रमांक . | विसेसंप्रवि/ 01 / 2022 |
Technical Officer, Scientific Assistant, Technician | एकूण 33 जागा |
अर्जाची पद्धत | ऑफलाईन |
नौकरी ठिकाण | मुंबई |
फी | GEN/ OBC – Rs. 500/- (Technical Officer) | Scientific Assistant – Rs. 300/- | Technician – Rs. 250/- |
शैक्षणिक पात्रता
- उम्मेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेमध्ये ६० टक्के गुणांसह बी.ई./ बी.टेक. झालेला असावा
वयाची पात्रता
- वयाची पात्रता १८ ते २५ वर्ष दरम्यान आहे या मध्ये SC ST ५ वर्ष सूट आहे .(अधिक माहिती साठी जाहिरात पहा )
अर्जाची पद्धत
- अर्ज पद्धत ऑफलाईन असून उम्मेदवान दिलेल्या ऍड्रेस पार अर्ज पोस्ट करणे आवश्यक आहे .
- पोस्ट करण्याचा पत्ता :Assistant Personnel Officer, Recruitment Section, Directorate of Construction, Services & Estate Management, 2nd floor, Vikram Sarabhai Bhavan, Anushaktinagar, Mumbai 400094
महत्वाच्या तारखा आणि लिंक्स
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख :29 April 2022
Advertisement
जाहिरात :- पहा
अधिकृत वेबसाईट :पहा