Advertisement

CWC Recruitment 2023 एकूण 153 जागांसाठी भरती

cwc

CWC Recruitment 2023-Central Warehousing Corporation म्हणजेच  केंद्रीय वखार महामंडळा कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आली आहे. जाहिराती नुसार Assistant Engineer, Accountant, Superintendent, Junior Technical Assistant या पदाच्या एकूण 153 जागा भरल्या जाणार आहेत अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2023 आहे.महतवाची माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे.

CWC Recruitment 2023-Central Warehousing Corporation has announced a new recruitment. According to the advertisement, a total of 153 posts of Assistant Engineer, Accountant, Superintendent, Junior Technical Assistant are to be filled. The application method is online and the last date of application is 24 September 2023. Important information and eligibility are as follows.

CWC Recruitment 2023

जाहिरात क्रमांक CWC/1-Manpower/DR/Rectt/2023/01
अर्ज पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण संपूर्ण भारत
फी General/OBC: ₹1250/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला:₹400/-]

Posts And Educational Qualifications

Post No.PostVacancyEducational Qualifications
1असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल)18 सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
2असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)05इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
3अकाउंटंट24B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA   आणि 03 वर्षे अनुभव.
4सुपरिटेंडेंट (जनरल)11कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
5ज्युनियर टेक्निकल असिस्टंट81कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
6सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE)02कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
7ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE)10कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
8ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (UT of Ladakh)02कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
Total153

वयाची पात्रता

  •  24 सप्टेंबर 2023 रोजी पद क्र.1,ते 4 & 7 & 8: 28 वर्षांपर्यंत.आणि पद क्र.6: 30 वर्षांपर्यंत.
  • या मध्ये SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट आहे.

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-24 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट : Click Here

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज : अर्ज करा

How to Apply for CWC Recruitment 2023

  • वर दिलेल्या Official Site वर क्लिक करा.
  • उजव्या बाजूला रजिस्ट्रेशन Corner मध्ये New Registration वर क्लिक करा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्जाची माहिती भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स अपलोड करा.
  • हे सर्व अर्ज भरून झाल्यानंतर Payment करा.
  • पेमेंट झाल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages