Advertisement

Current Affairs चालू घडामोडी 31 March 2022

Current Affairs

1.दरवर्षी 31 मार्च रोजी . World Backup Day साजरा केला जातो .

Advertisement

2. ड्रुग्स आणि त्याच्या प्रभावाबद्दल माहिती देण्यासाठी 31 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तपासणी दिवस साजरा केला जातो  I nternational Day of Drug Checking हा दिवस 2017 पासून सुरु करण्यात आला आहे .

Advertisement

3. Roha, Maharashtra ते Thokur, Karnataka पर्यंत असलेल्या 41-kilometer मार्गच electrification नुकतेच Konkan Railway Corporation ने पूर्ण केले आहे .

4. 29th March 2022 रोजी आसाम आणि मेघालय मध्ये  border agreement वर सह्या करण्यात आल्या आहेत .

Advertisement

5. अमेरिकेच्या  Indo-Pacific strategy ला support करण्यासाठी President Joe Biden यांनी USD 1.8 billion ची घोषणा केली असून चीन च्या वाईट वर्तनाचा प्रतिकार करण्यासाठी अजून 400 million  डॉलर सुद्धा घोषणा करण्यात आली आहे .

6. Union education minister Dharmendra Pradhan यांनी  All India Council for Technical Education (AICTE) internship portal. द्वारे 1 lakh internship opportunities संधी लाँच केल्या आहेत ,

Advertisement

7. 30th March 2022 रोजी  5th BIMSTEC Summit  श्रीलंका मध्ये पार पडले .

8.  Indian Cricketer Virat Kohli  सलग ५व्यांदा most valued celebrity म्हणून स्थान मिळाले आहे .

9.Mysuru, Karnataka मध्ये Reserve Bank of India’s wholly-owned subsidiary Bharatiya Reserve Bank Note Mudran Private Limited कडून Varnika नावाचं  Manufacturing Unit  चालू केले आहे .

10. central government  कडून Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act (MGNREGA) च्या अनुसार  financial year 2022-23. साठी Fresh wage rates जाहीर केले आहेत.

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages