Advertisement

BARC Recruitment 2022 विविध पदांच्या 266  जागांची भरती

BARC Recruitment 2022- Bhabha Atomic Research Centre कडून नवीन भरती ची जाहिरात देण्यात आलेली आहे जाहिराती नुसार  Stipendary Trainee, Scientific Assistant, & Technician पदांच्या एकूण 266  जागा त्वरित भरल्या जाणार आहेत .अर्जाची पद्धत ऑनलाईन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 एप्रिल 2022 आहे महत्वाची माहिती आणि पात्रता पुढीलप्रमाणे .

जाहिरात क्रमांक .01/2022(NRB)वयाची पात्रता
Stipendary Trainee Category-I71 जागा 18 ते 24 वर्षे
Stipendary Trainee Category-II189 जागा 18 ते 22 वर्षे
Scientific Assistant / B (Safety)01 जागा 18 ते 30 वर्षे
Technician / B (Library Science)01 जागा 18 ते 25 वर्षे
Technician / B (Rigger)04 जागा 18 ते 25 वर्षे
अर्जाची पद्धत ऑनलाईन
नौकरी ठिकाण Tarapur & Kalpakam.
फी  General/OBC:  ₹100/- ते ₹150/- अन्य फी नाही

शैक्षणिक पात्रता

  • स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I पदासाठी मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/केमिकल/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / इन्स्ट्रुमेंटेशन  या पैकी मध्ये 60% गुणांसह डिप्लोमा किंवा B.Sc. (केमिस्ट्री) मध्ये ६० टक्के गुणांसह पदवी .
  • स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II साठी  60% गुणांसह 10वी पास आणि (AC मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/टर्नर/वेल्डर/लॅब असिस्टंट मध्ये ITI किंवा ६० टक्के गुणांसह 12वी (PCM) पास .
  • सायंटिफिक असिस्टंट/B (सेफ्टी) पदासाठी  60% गुणांसह   इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. आणि इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा.
  • टेक्निशियन/B (लायब्ररी सायन्स) साठी 60% गुणांसह १०वि किंवा 12वी (PCM) पास आणि  लायब्रेरी सायन्स प्रमाणपत्र .
  • टेक्निशियन/B (रिगर) साठी 60% गुणांसह १०वि किंवा 12वी (PCM) पास आणि रिगर प्रमाणपत्र .

महत्वाच्या तारखा आणि लिंक्स

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2022

अधीकृत वेबसाईट :पहा

जाहिरात :पहा

ऑनलाईन अर्ज :अर्ज करा

How To Apply For BARC Recruitment 2022

  • वर दिलेल्या Official Notification मध्ये पदांची सर्व माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे.
  • अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंट काढा.
  • दिलेल्या सूचना प्रमाणे अर्ज भरा.
  • अर्ज भरल्या नंतर नोटिफिकेशन मध्ये दिल्या प्रमाणे डॉक्युमेंट्स attach करा.
  • हे सर्व झाल्या नंतर अर्ज आणि कागदपत्रे वर दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

आधिक माहिती साठी आधिकृत नोटिफिकेशन बघा. वर दिलेल्या पदांची सर्व माहिती काळजीपूर्व वाचा आणि अर्ज करा. 

Mega Bharti

Study Material

Hall Ticket

Result

Social Media

Pages